Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2003: Ganapatipule Place: Type Puja

[Original Marathi transcript talk]

मी मराठीत बोलायचं म्हटलं तर एवढच सांगायचं की ख्रिस्तांचा आयुष्य अत्यंत दुःखमय होतं, पण ते त्यांनी हसून निभावलं. कारण तो पवित्र आत्मा होता. अशा माणसाला कोणतही दुःख होत नाही. पण त्याच्यामुळेच आपण सर्वांनी प्राप्त केलं आहे आध्यात्मिक जीवन. त्यामुळे इतर लोकांनासुद्धा पुष्कळ फायदा होऊ शकतो. कारण ते आपलं आयुष्य बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे मानव असून इतके खुश, आनंदी असे कसे ? […]

New Year’s Eve Puja (India)

New Year Puja Date 31st December 2002: Place Vaitarna: Type Puja

[Original transcript Marathi talk, (first par-translation from English talk), scanned from Marathi Chaitanya Lahari]

मिळाली त्याला आम्ही काय करणार ? समजूतदारपुणा नाही. या भांडकुदळ लोकांमध्ये संगीत कसे आले ते कळत नाही. ते इतके वाढले की जो येतो तो काहीना काही गाऱ्हाणे घेऊन येतो. त्यांना सहजयोगात संयम मिळाला की नाही. या महाराष्ट्रात संतांनी मोठी व्याख्याने प्रवचने दिली, त्याचा काहीही परिणाम नाही. भांडकुदळपणा काही जात नाही. त्यांच्याही नावाने भांडण, […]

Birthday Puja (India)

Birthday Puja 21st March 2002 Date: Place Delhi: Type Puja

[Marathi translation from Hindi and English, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ह थें पसरलेला हा प्रेमसागर माझे हृदय भरुन आले आहे. या प्रेमप्रवाहाचा पाहून एवढा महासागर कसा निर्माण झाला हेहि लक्षांत आले नाहीं इतकी ही सुंदर घटना आहे. प्रेमाचे शास्त्र असे कांहींच नसते कारण त्याची शक्ति महासागरासारखी सर्वदूर पसरलेली आहे; इतकी की त्याची व्याप्ति लक्षांत येणे अवघड आहे. परमात्म्याची ही प्रेमशक्ति साच्या विश्वामधें, सर्व देशांमधे, […]

Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2000: Ganapatipule Place: Type Puja

[Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आजचा दिवस शुभ आहे. तो सर्वत्र साजरा होतो कारण हा इसा मसीहा खिस्तांचा जन्मदिवस आहे. त्यांच्याविषयी लोकांना खूप कमी माहिती आहे. लहानपणीच ते घराबाहेर पडले होते. त्यांनी आपल्या वयाच्या ३३ वयापर्यंत जे कार्य केले ते अतिशय महान कार्य आहे. त्यानंतर त्यांचे जे १२ शिष्यगण होते त्यांनी धर्मप्रचाराचे कार्य केले तुम्हाला जसे समस्यांना सामोरे जावे लागले तसे त्यांनाही अनेक समस्या परमेश्वरी कार्याला कुठलाच चमत्कार नसतो, […]

Birthday Puja (India)

Birthday Puja 21st March 2000 Date: Place Delhi: Type Puja

[Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

तुम्हा सर्व सहजयोग्यांनी खूप परिश्रम करून ह्या समारंभासाठी इतकी सुंदर तयारी केल्याचे पाहून जीवनकालामधेंच हे होणार आहे याचबी मला देखील माझे हृदय आनंदाने भरुन आले आहे. या आडबाजूच्या जागेचे स्वरूपच तुम्ही पार पालटून गौरव होत आहेयाचे मला खूप समाधान आहे आणि टाकले आहे. याचे कौतुक वाटावे तेवढे कमीच होईल. सहयोगी लोक प्रेमाने व जिव्हाळ्याने एकरूप होऊन दाखवून दिले आहे. […]

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 5th March 2000: Place Pune: Type Puja

[Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आजची शिव-पूजा एका दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे. आजकाल सर्वत्र बिकट परिस्थिति आली आहे. नुसते रोजचे वर्तमानपत्र हातात घेतले तर सगळ्या बातम्या अंदाधुंद, खून तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आलेला आहेच. त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे व सहजयोगाबद्दल तुम्ही पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे. इथे भारतातील सर्व प्रांतांमधून तसेच परदेशांतूनही अनेक सहजयोगी जमले आहेत. आजकाल सर्व देशांमध्ये अनेक विरोधी शविति कार्यान्वित झाल्या आहेत. […]

Birthday Puja (India)

Birthday Puja 21st March 1999 Date: Place Delhi Type Puja: Hindi & English Speech

[Marathi translation from English talk, scanned from Chaitanya Lahari]

विवाद करण्यात वा त्याला आवरण्यात काही अर्थ नसतो, ज्याला अवाजवी आत्मप्रोढी असते त्याला शात करण्यात तुम्हा सर्व लोकांचे हे प्रेम बघून माझे हृदय अगदी भरून आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या तुम्हा लोकांचा उत्साह व आनंद पाहून प्रेम ही केवढी महान शक्ति आहे याचाच प्रत्यय येतो. या कलियुगातही प्रेमाची ही महती बघायला मिळते हेहि एक नवलच किंवा काही पटवण्याचा प्रयत्न करण्यातही फायदा नसतो, […]

Mahashivaratri Puja New Delhi (India)

Mahashivaratri Puja Date 14th February 1999: Place Delhi: Type Puja Hindi & English Speech

[Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

असेल तर तुामधील आरसा स्वच्छ राहील व परमात्म्यांचे त्यामचे येऊ शकेल. पण ईर्षी असली तर हा आरसा प्रतिविधित कला शकणार नाही. म्हणून कुणावदड्धलही राम किया आकस आाळगणे ही खराब गोष्ट आहे, स्हणूतच येशू खिस्तानी सर्वाना क्षमा कारा असे सांगितले तीव गोष्ट अनेक साधू संतही सागत आले. जसे तुम्ही क्षमा करत जाल तसे त्या गोष्टी महादेव, […]

Expression of Subtle Elements New Delhi (India)

Panch Tattwa – The Subtle Elements Date 16th December 1998: Place Delhi: Seminar & Meeting Type

[Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanaya Lahari]

एवढ्या भडीमध्ये आणि अनेक असुविधा असूनहीं लुम्ही सर्वजण इथे आलात याचा एक माता म्हणून मला फार आनेंद वे समाधान वाटत आहे, दुसरा कुठला सोयिस्कर दिवस जमत नव्हता स्हणून तुमच्यासाठी गैरसोयीचा असूनही हाच दिवस उरण्यात आला. विमानलळावर माझे नीट दर्शन झाले नाही असे ब्याच लोकांचे म्हणणे होते, मला पण त्यावेळी तुमच्याकड़े जास्त लक्ष देता आले नाही. […]

Christmas Puja, You have to be loving, affectionate, kind and disciplined Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 1997 : Ganapatipule Place : Type Puja Hindi & English

[Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

नव्हता. ती [सध्याच्या काळाची मंहरबानी आहे. लोकाना कशाचा अहंकार येईल सांगना बेत नाही. मला एकदा एक महिला भेटगी, तिवा अनंकार फार बाढला डोता मी [मुन्गाना म्हटले ” क्या बाईला कोय झाले आहे, काय करते ती तर माझी मुलगी म्वणाली मला आज हिंदीमध्ये बोलावे लागले कारण इथे आलेन्या लोकमध्ये भारतीय लोक मराठी व उतर भारतातून आलले खुप आहेत. […]

Easter Puja, Crucify Yourself (India)

Easter Puja – You Must Crucify Your Ego Date 14th April 1995: Place Kolkata Type Puja

[Marathi translation from English]

ईस्टर हा फार अर्थपूर्ण दिवस आहे; फक्त ख्रिस्तांसाठी नाही पण आपल्या सर्वासाठी. कारण सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे जेव्हा पुनरुत्थान होते. ख्रिस्तांचे पुनरुत्थान हा ख्रिस्तनीतीचा संदेश आहे. क्रॉसचा नव्हे. पुनरुत्थान शक्य आहे. आणि याच्याशिवाय आज्ञाचक्रांच्या पार होणे शक्य नव्हते. त्यांचे आयुष्य फारच कमी होते याबद्दल शंका नाही आणि एका अर्थाने ते साडेतीन वर्षच होते असं आपण म्हणू शकतो. […]