Diwali Puja, 1st Day, Dhanteras (India)

Diwali

[Translation from Hindi to Marathi]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) ही एक अद्भूत गोष्ट आहे की, आपल्या आतमध्ये असणाऱ्या शक्तीला आपण ओळखत नाही. मात्र आपण आपल्या विचारात अडकून पडतो. आपल्या आत बरीच शक्ती आहे, जी परमात्म्याने आपल्याला दिलेली आहे. आपण सर्व परमात्मा, परमात्मा म्हणतो पण सर्व हे ओळखतात, तो प्रत्येक जागी आहे, प्रत्येकात राहतो आणि सर्व ठिकाणी तो बघत असतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे तो फारच प्रेमपूर्वक बघत असतो. आता तुम्ही सर्व लोक त्याच्या दरबारात आलेले आहात. […]

Talk of the Evening Eve of Diwali (India)

Talk of the Evening Eve of Diwali. Noida (India), 10 November 2007.

[Marathi translation from Hindi talk]

आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ! हे जे आपण वेगवेगळे नृत्याचे प्रकार आत्ता बघितले त्यातून सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे जे कोणी होते, ज्यांनी हे लिहीले, सांगितले आहे ते सर्व एकच गोष्ट सांगत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर आहे हेच सर्वांनी सांगितले आहे. त्यांनी वेगवेगळे अवतार घेतले असले तरी परमेश्वर हा एकच आहे. एकच त्यांच्यामध्ये एकमेकात काही मतभेत नाहीत, […]

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja 15th February 2004 Date: Place Pune Type Puja

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आज आपण महान गुरुची पूजा करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. सर्व देव- देवतांचा हा महान गुरू कोण, या महान शक्तीचे स्वरूप काय आहे व ती कशी सर्वत्र संचारित होत राहते हे आपण नीट जाणले पाहिजे. हे गुरुतत्त्व म्हणजेच साक्षात् शिव, शिवशक्ति म्हणजेच गुरुशक्ति, ही गुरु-शक्ति मिळाल्यावर तुम्ही स्वत:च स्वत:चे गुरु होता. या शक्तीचे एकमेव कार्य व उद्देश म्हणजे कल्याण. […]

Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2003: Ganapatipule Place: Type Puja

[Original Marathi transcript talk]

मी मराठीत बोलायचं म्हटलं तर एवढच सांगायचं की ख्रिस्तांचा आयुष्य अत्यंत दुःखमय होतं, पण ते त्यांनी हसून निभावलं. कारण तो पवित्र आत्मा होता. अशा माणसाला कोणतही दुःख होत नाही. पण त्याच्यामुळेच आपण सर्वांनी प्राप्त केलं आहे आध्यात्मिक जीवन. त्यामुळे इतर लोकांनासुद्धा पुष्कळ फायदा होऊ शकतो. कारण ते आपलं आयुष्य बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे मानव असून इतके खुश, आनंदी असे कसे ? […]

Shri Krishna Puja Pune (India)

Shri Krishna Puja (Hindi). Pune (India), 9 August 2003.

[Translation from Hindi to Marathi]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahiri श्रीकृष्ण पूजा,. ी प.पू.श्रीमाताजीं निर्मलादेवींचे भाषण, प्रतिष्ठान, पुणे दि.१० ऑगस्ट २00३ नमस्कार, आपण सर्वांनी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सहजयोग आतां बराच पसरत असला तरी जोपर्यंत आपल्यामधून सहजयोग व्यवस्थित तन्हेनें व पूर्णपणें परावर्तित होणार नाहीं तोपर्यंत त्याला लोकांची मनापासून मान्यता मिळणार नाह्हीं. त्यासाठीं आपल्याला स्वत:कडे नीट पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्णांची हीच शिकवण आहे की आपण आपल्यामधेंच व्विधा मनःस्थिति निर्माण करणार्या काय काय कमतरता आहेत हे बघितले पाहिजे; […]

Inauguration of Vishwa Nirmal (India)

Inauguration (from Hindi). Noida, Uttar Pradesh (India), 27 March 2003.

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ढकलत असलेल्या दुर्दैवी महिलाही मी पाहते. अशा महिलांबद्दल एक अत्यंत उदासीन अशी प्रवृत्ति आपल्या समाजांत दिसून येते.अशा दुदैवी अनेक महिलांना मी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलल्यावसही त्यांना दिल्या जणार्या अशा वागणुकीचे कारण मला दिसले नव्हते. म्हणून मी अशा महिलांसाठी त्यांच्या निवासाची व आजकाल आपल्या देशामध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यामागील महत्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे महिला व पुरुष यांच्याबाबत वेगळा दृष्टिकोन हे मुख्य आहे. […]

Birthday Puja (India)

80th Birthday Puja Date 21st March 2003: Place New Delhi: Type Puja

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

देण्याइतकी समाधानकारक इथें बरेचजण परदेशांतील लोक असल्यामुळें सर्वजण इंग्रजीमधून बोलत होते. दुसरी गोष्ट नाहीं. सहजयोगांत इतक्या मोठया आज मी तुमच्याबरोबर मानवी जीवनाबद्दल बोलणार आहे.हे जीवन सतत प्रवाही असते, संख्येने लोक येत आहेत ही फार आनंददायक गोष्ट आहे. सहजयोग इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरेल याची खरे तर मलाही कल्पना नव्हती, तुमच्या वयाशी त्याचा संबंध नसतो; पण सहजयोगामधून तुमच्यामध्ये जो प्रकाश आला पण माझ्याच आयुष्यभरात हे घडून आले आहे ह्याचे मला फार-फार समाधान आहे. […]

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 16th March 2003: Place Pune Type Puja

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

जागृत होते. या संहारशक्तिमधुन समस्त ब्रम्हांड श्रीसदाशिवांची पूजा करणार आहोत. श्रीशिव ते नष्ट करुं शकतात; साऱ्या सूष्टीचा नायनाट करायला त्यांना वेळ लागत नाहीं. म्हणून क्षमाशक्ति इतकी अमाप आहे की तिच्या आपण हे नीट लक्षांत घेतले पाहिजे की आपण आधी अत्यंत क्षमाशील बनले पाहिजे; तो नाहीतर ही सारी सृष्टि केव्हाच नाहीशी झाली क्षमागुण आपण मिळवला नाहीं तर आपली असती. […]

Birthday Puja (India)

Birthday Puja 21st March 2002 Date: Place Delhi: Type Puja

[Marathi translation from Hindi and English, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari]

ह थें पसरलेला हा प्रेमसागर माझे हृदय भरुन आले आहे. या प्रेमप्रवाहाचा पाहून एवढा महासागर कसा निर्माण झाला हेहि लक्षांत आले नाहीं इतकी ही सुंदर घटना आहे. प्रेमाचे शास्त्र असे कांहींच नसते कारण त्याची शक्ति महासागरासारखी सर्वदूर पसरलेली आहे; इतकी की त्याची व्याप्ति लक्षांत येणे अवघड आहे. परमात्म्याची ही प्रेमशक्ति साच्या विश्वामधें, सर्व देशांमधे, […]

New Year’s Eve Puja (India)

New Year Puja – You Should Be Satisfied Within 31st December 2001 Date: Kalwe Place Type Puja

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर मी इथे आले आहे. माझी प्रकृति तशी ठीक नाहीं पण इच्छाशक्ति जबरदस्त आहे. म्हणूनच सर्व काही व्यवस्थित बालले आहे. तुम्हा सर्वांची इच्छाशक्ति पण अशीच जवरदस्त व्हायला हवी असे मला वाटते. त्याबाबतीत आपण करत आहोत हे तुमचे तुम्हीच पाहयचे अहे. आपण काय करती व काय करायता पाहिले याचा तुम्ही स्वत:शीच वबिचार करायला हवा. […]

Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2000: Ganapatipule Place: Type Puja

[Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आजचा दिवस शुभ आहे. तो सर्वत्र साजरा होतो कारण हा इसा मसीहा खिस्तांचा जन्मदिवस आहे. त्यांच्याविषयी लोकांना खूप कमी माहिती आहे. लहानपणीच ते घराबाहेर पडले होते. त्यांनी आपल्या वयाच्या ३३ वयापर्यंत जे कार्य केले ते अतिशय महान कार्य आहे. त्यानंतर त्यांचे जे १२ शिष्यगण होते त्यांनी धर्मप्रचाराचे कार्य केले तुम्हाला जसे समस्यांना सामोरे जावे लागले तसे त्यांनाही अनेक समस्या परमेश्वरी कार्याला कुठलाच चमत्कार नसतो, […]

Shri Bhoomi Devi Puja (India)

Nirmal Dham Bhoomi Pujan Date 7th April 2000: Noida Place Public Program Type Speech

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

करण्याचा माझा मानस होता. तीच इच्छा आता पूर्ण होणार आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. ज्या स्त्रिया निराधार आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, आपल्या मुलांचे व्यवस्थित पालन-पोषण करता येईल, समजात त्यांना प्रतिष्ठा मिळेल अशी व्यवस्था व शिक्षण या ठिकाणी झाले पाहिजे. अर्थात एक संस्था सुरू सत्याच्या शोधात असणार्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. […]

Gudi Padwa/Navaratri Puja Talk (India)

Gudi Padwa Puja Date 5th April 2000: Noida Place Type Puja Speech

[Marathi translation from Hindi talk, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari]

भारतामध्ये दोन नवरात्र मानले जातात. आजचा निगडित असतात व गणेश-चक्रालाही ही देवीच ठीक माीई या चैत्र-नवरात्रीचा पहिला दिवस महत्त्वाचा मानला ठेवते. जातो कारण या दिवशी देवीने “शैलपुत्री’ नाव पहिला जन्म हिमालयाच्या उत्तुंग पर्वतात घेतला. म्हणूनच तिला “शैलपुत्री” असे नाव पडले. तिचे कार्य त्या क्षेत्रातच होते. कथा अशी सांगतात की दक्ष राजाने केलेल्या हवनासाठी शिवांना न बोलवल्यामुळे तिने तेथे जाऊन अग्निकुंडात समर्पण करून घेतले, […]

Talk, Paane ke baad dena chaahiye swagat samaroh (India)

1999-12-05 Talk in Delhi: Paane ke baad dena chaahiye swagat samaroh

[Marathi translation Hindi talk, (excerpt) scanned from Marathi Chaitanya Lahari]

सत्याच्या प्रकाशात आलेल्या सर्व सहजयोग्यांना नमस्कार, इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला इथे एकत्र जमलेले पाहून माझे हृदय खरोखरच भरून आले आहे. शिवाय माझ्या जीवितकालामध्ये एवढे सहजयोगी जगभर झाले याचेही मला मोठे समाधान आहे. सत्य जाणल्याशिवाय मानवी जीवन अर्थशून्य आहे; तो प्रकाश मिळत नाही तोपर्यंत मनुष्य आयुष्यभर भरकटतच राहतो. पण मी हा माणसाचा दोष समजत नाही. दोष असेल तर त्याला व्यापून राहिलेल्या अंधाराचा. […]

Guru Nanak Birthday (India)

Anniversary of Guru Nanak Birthday, Noida House (India), November 1999.

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

‘नामघारी’ पाहिले. नानकसाहेब स्वतःला मुसलमानांचा पीर व हिंन्दूचे गुरू म्हणायचे. पण त्यांनी जे बीज पेरले त्याला आता अंकुर फुटणार आहे आणि तेच आपले काम आहे. महाराष्ट्रातही ज्ञानदेव फार मोठे संत होऊन गेले पण त्याच्यानंतरही लोकांची हीच तन्हा. लोकानी पंढरीची वारी करायची, टाळ कुटत, फाटक्या कपड्चानिशी महिना-महिना पायी पेढरपूरची यात्रा करायची, तुळशीच्या माळा गळ्चात घालायच्या एवढ्यातच धन्यता मानली. […]

Mahashivaratri Puja (India)

Mahashivaratri Puja Date 14th February 1999: Place Delhi: Type Puja Hindi & English Speech

[Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

असेल तर तुामधील आरसा स्वच्छ राहील व परमात्म्यांचे त्यामचे येऊ शकेल. पण ईर्षी असली तर हा आरसा प्रतिविधित कला शकणार नाही. म्हणून कुणावदड्धलही राम किया आकस आाळगणे ही खराब गोष्ट आहे, स्हणूतच येशू खिस्तानी सर्वाना क्षमा कारा असे सांगितले तीव गोष्ट अनेक साधू संतही सागत आले. जसे तुम्ही क्षमा करत जाल तसे त्या गोष्टी महादेव, […]

Expression of Subtle Elements (India)

Panch Tattwa – The Subtle Elements Date 16th December 1998: Place Delhi: Seminar & Meeting Type

[Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanaya Lahari]

एवढ्या भडीमध्ये आणि अनेक असुविधा असूनहीं लुम्ही सर्वजण इथे आलात याचा एक माता म्हणून मला फार आनेंद वे समाधान वाटत आहे, दुसरा कुठला सोयिस्कर दिवस जमत नव्हता स्हणून तुमच्यासाठी गैरसोयीचा असूनही हाच दिवस उरण्यात आला. विमानलळावर माझे नीट दर्शन झाले नाही असे ब्याच लोकांचे म्हणणे होते, मला पण त्यावेळी तुमच्याकड़े जास्त लक्ष देता आले नाही. […]

Birthday Puja (India)

Puja Date 21st March 1997 Delhi Place: Type Puja: Hindi & English

[Marathi translation Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आपणा सगळ्यांना अनंत आशीर्वाद. डॉक्टरसाहेबांनी कुणी वर्णन करून सांगू शकणार नाहीं. एकाला मी विचारले की, “सहयोगात येऊन तुला काय मिळाले ?” तर म्हणतो, माताजी, काही एक असं सांगता येणार नाही पण सारें काही मिळाले.” मी पण आजच्या या दिवशी म्हणेन की सहजयोगांत मला सर्व काही मिळाले. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या वडिलांना म्हणायची की आकाशात जसे तारे एक झोपेची गोळी दिली आणि मी झोपून गेले. […]

Mahashivaratri Puja (India)

Mahashivaratri Puja Date 16th March 1997: Place Delhi

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

कसा काय?” पण पार्वतीला माहीत होते की तेच तिचा पति होण्यास लायक आहेत. ते सदा-सर्वकाळ खूष कसलीही पर्वा नाही. एकदा कोणी सर्व गोष्टींच्या पार गेला की त्याला सर्व गोष्टी सारख्याच वाटतात, त्यांच्याकडे त्याे चित्तव जात नाही. या स्वरूपामध्ये आपण शिवांना जेव्हा जाणतो तेव्हा ते लोभस वाटते. सहजयोग्यांमधे शिवतत्त्व जागृत झाल्यावर त्यांचे शिव हे सदाशिवांचे प्रतिबिंब आहेत. शिव आत्मस्वरूपांत आपल्या हृदयात सदैव प्रस्थापित आहेत; […]

Diwali Puja, Sahajyog ke Suruvat (India)

Diwali Puja – Sahajayog Ki Shuruvat Date 29th October 1995 : Place Nargol Puja Type Speech

[Marathi translation from Hindi]

पंचवीस वर्षापूर्वी मी जेव्हा नारगोलला आले त्यावेळी सहस्त्रार उघडण्याचे माझ्या मनात नव्हते. माझा विचार होता, की अजून थोडे थांबावे आणि मानवाची स्थिती कशी आहे ते पहावे. त्यावेळेस आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे समजण्याइतकी त्याची स्थिती नव्हती. जरी पुष्कळ साधुसंतांनी आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितले होते तरीही; महाराष्ट्रात तर हे ज्ञान खूपच पसरले होते. कारण मध्यमार्ग सांगणान्या नाथपंथीयांनी स्वतःच्या उद्धाराचा एक मार्ग सांगितला तो म्हणजे स्वत:ला जाणणे. […]

Adi Shakti Puja (India)

Adi Shakti Puja (Hindi). Jaipur (India), 11 December 1994. MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari

[Translation from Hindi to Marathi]

मागारसलेले असतात आपण शक्तीचे पूजारी आहोत, शक्ति-धर्माचे उपासक आहत ; पूर्वी राजे-महाराजेसुद्धां शक्तीचीच आराधना करायचे. प्रत्येकजण आपापल्या देवीला मानतो; या सर्व देवतांना वेगवेगळी नांवे आहेत.जयपूरच्या देवीला गंगीर असे नांव आहे. ईश्वराच्या विरोधी कार्यात मर्न असतात; देवाच्या नावांखाली पैसा कमावण्याच्या मारगे असतात. अशा लोकांना आदीशक्तीचा अवतार झाल्याचं समजलं तर ते पळून तरी जातील किंवा त्यांच्यासारखे लोक एकत्र येऊन या आदिशक्तीच्या कार्यात अडथळे निर्माण करतील म्हणून तिला महामायेचं रुप धारण करणें आवश्यक होतं. […]

Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja. Delhi (India), 5 December 1993.

[Translation from Hindi to Marathi]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari ही पृथ्वी निर्माण केल्याबर श्री परमात्मा श्री आदिर्शक्तिने प्रथम विचार केला तो शुद्धता आाणि पविवता ग्रस्थापित करण्याचा कारण ल्यानंतरच चैतन्यलाहरीचा सर्व आकाशात आविष्कार होणार होता,आता है परमचैतन्य सगळीकड़े अखंडपणे आहे. पण ते कार्यान्वित व्हायला तुमच्यामध्यें त्याची अनुभूति यापला हवी. तुमही स्वतः किंचा तुमचे विचार शुद्ध नसतील तर तुम्ही आंतमधीत स्व – स्वरुपापर्यंत जाऊ शकणार नाहीं, […]

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 17th March 1992 : Place Mumbai Puja Type

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

नाही अथवा बुद्धांचा त्यांच्याशी नाही. इतक्या प्रेमाने तुम्ही माझा वाढदिवस साजरा करीत आहात. तुम्हाला तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार मिळाला आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही घटित झाला आहात आणि तुम्ही काहीतरी मिळविले आहे. मी जी आहे तीच आहे. मला काहीच व्हायचे नव्हते. तुम्हाला तुमच्या आत्यामधून आत्मबोधाची प्राप्ती झाली आहे. ही अतिशय महान गोष्ट आहे. सर्व सहज योगी आता फारच चांगले व धार्मिक झाले आहेत. […]

Shri Saraswati Puja (India)

Shri Saraswati Puja 3rd February 1992 Date : Place Kolkata Type Puja

ह्या कलीयुगात आईला ओळखणे फार कठीण आहे. आपल्या स्वत:च्या आईला आपण जाणू शकत नाही, तर मग मला जाणणे हे त्याहून कठीण आहे. पण ह्या योगभूमीची गहनता तुमच्यामध्ये कार्यरत झाली आहे. ह्या भागातून येणारा कोणताही सहजयोगी अत्यंत गहनतेत जातो, हे मी पाहिले आहे. मला आश्चर्य वाटतं की, जिथे इतकी वर्षे मी घालवली, इतके कार्य केले, तेथील लोक इतके गहन नाहीत. इथल्यासारखी इतकी सुरेख सामूहिकता त्यांच्याकडे नाही. […]

Shri Ganesha Puja, Sahaja Yoga Now At the Zenith (India)

Shri Ganesha Puja 31st December 1991 Date: Place Kalwe Type Puja

[Marathi translation from Hindi, excerpt scanned from Marathi Chaitanya Lahiri]

अबोधित्रा मिलते. ज्यावेी कुंतरनीनी जतान पायून आपप। यकांना आणिादीत करते. म ५ এ्याला बाट लागते की, अगीग तदन अीध मन आधि अरबीधित परेम हे. साधं, अबाधित वय मे ज्याता है पुरा नाकही] असत की गणेश वे सरा त्याची कजी गैत आहेत. है रागा सतत बुमी का० अपते. तुमच्या वागण्याबर मुर्ग = d. तुही सहजयपीगाचा फायदा ैक पत तर. […]

Shri Ganesha and Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 24th December 1991 : Ganapatipule Place : Type Puja Speech

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri]

लेखणी असते. ती म्हणजे त्यांचा स्वतःचा दातच आहे. आणि तुभच्याबद्दलचं सर्व काहीते लिहीतात, तुम्ही काय केलं, तुमच्या अडचणी काय, साधक म्हणून तुम्ही कुठे गेला, का्य चुका केल्या, जेव्हा कुंडलिनी उत्थान पावते त्यावेळी तुमच्या चक्रांवर कांही बाधा दिसून येतात का, तुम्हाला जाणवतात कां? आणि त्या चक्राविषयी काय बरोबर नाही. या प्रकारे ते पुरेपूर शास्त्रीय आहे. […]

Dyan Ki Avashakta, On meditation (India)

Dhyan Ki Avashakta 27th November 1991 Date : Place Delhi : Seminar & Meeting Type Speech

[Marathi translation from Hindi]

आज अनायासे आपण एकत्र जमलो आहोत म्हणून सहजयोगाबद्दल आपण जास्त समजून घेऊया. सहजयोग हा साऱ्या मानवजातीच्या भल्यासाठी आहे आणि तुम्ही लोक त्याचे माध्यम आहात. तुमच्यावर अर्थातच खूप मोठी जबाबदारी आहे. आपण जर झाडाला किंवा दगडाला व्हायब्रेशन्स दिल्या तर त्या प्रवाहित होऊ शकत नाहीत, कार्यान्वित होऊ शकत नाहीत तर तुमच्याच श्रद्धेमधून व कार्यामधून त्या प्रवाहित होणार असतात. […]

Public Program Day 1 (India)

1st Public Program C Date 10th April 1990 : Place Kolkata Public Program Type Speech

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

सत्याच्या बाबतीत जाणून धेतले पाहिजे की, सत्य आदि आहई आणि आपण मानव त्याला बदलू शकत नाही सत्याला या मानवी चेतनेमध्ये आपण जाणूं शकत नाही. त्यासाठी एक सुक्ष्म चेतना पाहिजे, त्याला अत्मिक चेतना म्हणतात. फखाया वैज्ञानिकाप्रमाणे आपण आपली बुध्दी उधडी ठेवा आणि सत्य सिध्द झालं , तर इमानदारीने त्याला मानून घ्या. एक महान सत्य हे आहे की सृष्टीची: चालना पक सूक्ष्म शक्ति करते आहे. […]

Adi Shakti Puja (India)

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahiri

जुम्डी लाकांची प्रगति पाहून खूप आनंद झाला फलकतत्यातील आणि या वहरामध्ये अनेक लोक खूप गहन साधक आहेत हे मी जाणते त्यांना जजून समजले नाडी की, अरवी वैळ आली आहे की व्यना ते शोधत आडेत ते त्यांना मिळणार नुम्हा लोकांना त्यांच्यापर्यंत पौहौोचले पाहीजे शोधित आहेत. यासाठी जपला क्स्तार चारी बाजूंना करणे आवश्यक अाहे -पण त्यावरोबरच आपल्याला आपती थाविलसुध्दा वादवली पाडीने प्र्यलित केले पाडीजे. ज्याला पाहून लोक औवळसतील ही काड़ी विशेष व्यक्ति आडे घ्यानधारणा करणे लुम जरूरीचे ज्षाहे · आणि अथा लोकाचा शोध यैतता पाडीजे, […]

Birthday Puja, Sahaja Yoga me pragati ki Teen Yuktiyaan (India)

Janm Diwas Puja Date 30th March 1990 : Place Delhi : Type Puja

आज नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे, […]

Mahashivaratri Puja, Atmasakshatkati ki visheshtaye Pune (India)

Mahashivaratri Puja 23rd February 1990 Date : Place Pune Type Puja Speech

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri]

आज शिवरात्री आहे. आणि आम्ही आज शिवाचे पूजन करणार आहोत. बाडेरील गौष्टीत आपण आपले शरीर व त्या संबंधीच्या अनेक गोष्टी, मन, बुध्धि अहंकार आदि गोष्टींना चालना देत असतो. त्यावर प्रभुत्व मिकव शकतो. त्याचप्रमाणे ज्या काही अंतीरिक्षांतील गोष्टी आहेत. त्याडी आम्ही ओळख शकता व त्याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे या पृथ्वीमध्ये जे बुध तत्व आहे आणि या पूर्वीत जे निर्माण झाले आहे ते सर्व आम्ही उपयोगांत आूं शकतो. […]

Public Program Day 1: Bhakti aur Karma Sir Shankar Lal Concert Hall, New Delhi (India)

चैतन्य लहरी सप्टेंबर / ऑक्टोबर २००० भक्ति आणि कर्म प. पू.

श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) दिल्ली २१-२-८६ स्त्रीत्वाची जाणीव विसरून पुरुषीपणाचे स्वभावधर्म दाखवू आजकाल आपल्यासमोर मानवी-जीवनासंबंधी अनेक पाहतात. हे एक प्रकारचे कठीण काम आहे. ही कुण्डलिनी प्रश्न आहेत. आपल्यामध्ये जो बौद्धिक वर्ग आहे त्या लोकांना तुमची प्रत्येकाची स्वतःची आई आहे व पुत्राला पुनर्जन्म देण्यासाठी ती सदैव वाट पाहत असते. म्हणून ती जागृत झाली पाहिजे व तेही सामूहिक प्रकारे होणे जरूर आहे. पूर्वीच्या काळी असे आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेले थोडेफार लोक होते. […]

Tattwa Ki Baat (India)

1981-02-15 Talk at Delhi University 1981: Tattwa Ki Baat 1, Delhi

[Marathi Translation from Hindi]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari काल मी तुम्हाला सांगितले होते की आज तत्वाबद्दल आहे. पण तत्वे अनेक आहेत. ही जी अनेक तत्वे आहेत. सांगेन, जेव्हा आपण एखाद्या झाडाकडे पाहतो, तेव्हां आपल्या निरनिराळ्या चक्रांवर त्यांचा वास आहे. पण ती एका शरिरांत हे लक्षांत येते की त्याचे मध्ये कोणती तरी शक्ती प्रवाहित समाविष्ठ आहेत आणि एकाच दिशेने त्यांचे कार्य चालू आहे. […]

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979.

[Translation from Hindi to Marathi]

‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. […]