Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 5th March 2000: Place Pune: Type Puja

[Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आजची शिव-पूजा एका दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे. आजकाल सर्वत्र बिकट परिस्थिति आली आहे. नुसते रोजचे वर्तमानपत्र हातात घेतले तर सगळ्या बातम्या अंदाधुंद, खून तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आलेला आहेच. त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे व सहजयोगाबद्दल तुम्ही पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे. इथे भारतातील सर्व प्रांतांमधून तसेच परदेशांतूनही अनेक सहजयोगी जमले आहेत. आजकाल सर्व देशांमध्ये अनेक विरोधी शविति कार्यान्वित झाल्या आहेत. […]

Shri Hanumana Puja Pune (India)

Shri Hanumana puja. Pune (India), 31 March 1999.

[Translation from Hindi to Marathi – Excerpt]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) सारांश (Excerpt) Scanned from Marathi Chaitanya Lahari हनुमानानी आपल्या अनेक कामगिरीमधून हेडि दाखवून दिले आहे की ते एक प्रेमाच्या सागरासारखे व्यक्तिमत्त्य होते त्याचबरोबर जे राक्षसी दृष्ट प्रवृत्तीचे लोक होते, ज्याचे एकमेव ध्येय हे इतरांना छळण्याचे वा त्रास देण्याचे होते, अशा लोकाना ठार मारण्यात त्यांना जराही संकोच नव्हता त्यांच्यामधील हा शक्ति व भक्तीचा संगम पाहण्यासारखा आहे आज श्री हनुमान, […]

New Year’s eve Puja (India)

New Year Puja – Indian Culture 31st December 1998 Date: Place Kalwe Type Puja Speech-Language English, Marathi & Hindi

त्यांच्याकडे लहान मुलांना अत्यंत स्वातंत्र्य असते. कारण त्यांच्याकडे कायद्याने मुलांना काही करता येत नाही. जर एक टीचर मुलाला रागवली, तर त्या टीचरला ते नोकरीवरून काढू शकतात. इथपर्यंत तिथे स्वातंत्र्य आहे. मुलं वाह्यात असतात हे मी कबूल करते . कसेही वागतात, काहीही करतात. आणखीन, त्यांना कोणी थांबवणारे नसते. कोणी सांगणारे नसते. एकदा मी इंग्लंडमध्ये ट्रेनने चालले होते. मी फर्स्ट क्लासमध्ये होते. […]

Mahashivaratri Puja, Surrender (India)

Mahashivaratri Puja. Delhi (India), 14 March 1994.

It’s a great pleasure that from all over the world people have gathered to worship Shiva. Actually we should say it is Sadashiva that we are going to worship today. As you know the difference between Sadashiva and Shri Shiva. Sadashiva is the God Almighty and He is a witness of the play of the Primordial Mother.

The combination between Sadashiva and the Primordial Mother Adi Shakti is just like a moon and the moonlight or the sun or the sunlight. […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Ganesha Puja 21st December 1991 Date : Kolhapur Place Type Puja Speech Language English, Hindi & Marathi

आता मराठी भाषेबद्दल सांगायचे म्हणजे आध्यात्माला मराठी भाषेसारखी भाषा नाही. इतकी ओघवती भाषा आहे आणि जर मला मराठी भाषा आली नसती तर मी सहजयोगाचे वर्णनच करू शकले नसते. आपल्यावर या भाषेची इतकी कृपा आहे. तसेच आपल्या देशात केवढे संत, महासंत झाले. इतके संत हिंदुस्थानातील कोणत्याही भागात झाले नाहीत. जगातही कोठे झाले नाहीत इतके संत झाले. तर असा प्रश्न येतो, […]

Diwali Puja Pune (India)

Diwali Puja (Hindi/Marathi). Pune (India), 1 November 1986.

मराठीत म्हणतात, ‘त्याला पाहिजे जातीचे,’ आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, ‘या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता।’ सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, […]

Navaratri, Shri Gauri Puja Pune (India)

1986-10-05 Navaratri, Shri Gauri Puja (Hindi/Marathi)

मराठी भाषा फार चांगली आहे कारण तिला तोड नाही. विशेषकरून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो. आणि या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारण असे आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. त्यांच्या भाषेतच नाही. त्यांना काही माहीतच नाही. पुण्य म्हणजे काय ते माहीत नाही. तेव्हा थोडेसे हिंदीत बोललेले बरे कारण तुम्हाला सगळे आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे. सगळे पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे म्हणा. […]