Sahaja Culture (India)

Sahaja Culture
Now you see the western culture is coming so fast on your head and also another thing is that today low-level creations are coming, do you understand that part like dramas, like cinemas, like books so many also newspapers, very low level they are. Now what should we do about it, one way is to criticize them, but we don`t want to take that position (risk). Then what should be our attitude? What can we do? […]

Talk (Rahuri)

Talk
तो ला काय अर्थ आहे कि तो असा कि साक्षात् च आत्ता तुम्ही फोटो घेता हे सायन्स चे आपल्यावरती केवढे मोठे काम आहे आत्ता मी हॉंग काँगला (at Hong Kong )गेले होते . एक तिथे फार एक चांगली मुलगी होती ,तिचे संबंध स्वतः चे सगळॆ टेलीविजिनची वैगरे व्यवस्था होती. तिची माझ्यावर फार श्रध्दा होती तिने सांगितले कि टेलीविजिनवरती (on television )एक घेऊ का ? म्हटले घ्या आणि मग तिने टेलीविजिनवर दाखवले कि आणि त्यांना सांगितले कि तुम्ही आत्ता माताजींकडे असे सगळे हात करून बसा ,पाच मिनिटे आणि मला सांगितले अशा तुम्ही उभ्या राहा काही हरकत नाही आणि पुष्कळ लोकांना जागृती आली (आनंदाने हसून सांगत आहेत ) आणि त्यांनी पत्र लिहिले की आमच्या हातात अशा थंड थंड वाऱ्या सारखे काही वाहिले ,कां या चैतन्य लहरी आहेत ? […]

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (India)

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (Marathi Transcript)

आफ्टर सहस्रार सो ब्युटिफुल  हे त्रीगुणात्मिका सी

१२३ कॅन यु सी द  त्रिगुणात्मिका. धिस इज आग्या हियर.

ब्युटीफुल!  व्हेन आय  से  द्याट  इट इज इव्हन मोअर ! ( सामूहिकहास्य )  नारळ वगैरे फोडा इथे.

जे साधु-संत सांगतात  ते कोणी सांगू शकत नाही. आता हे सगळेसाधुसंत आलेत   –

तुम्हाला  इथे सांगायला.

ह्याच नाव काय ठेवणार तुम्ही ? देवळाच ?  कारण हे सहस्रार आहेसंबंध सातही देव आहेत.

सहज योगी उत्तर देतात – ह्यांनी आता काय  प्राचीन काळापासूनम्हसोबा म्हटलंय, श्री माताजी विचारतात – “काय?” सहज योगी उत्तर देतात – ‘म्हसोबा.’ श्री माताजी विचारतात –  काय ? म्हसोबा  तरम्हसोबाला काय झालाय? सहज योगी उत्तर देतात  –  स्थानिक दैवत  हे  म्हसोबा  त्याला नाव  आहे. . श्री माताजी समजावतात  “स्थनिकदैवताला म्हसोबा  – एकादशरुद्र एकादशरुद्र म्हसोबाला  म्हणजेएकादशरुद्र आहे. . थोडसं म्हसोबा म्हणजे कसं आहे  – ते कांय सगळ्यांना समजण्यासारखं नाही “.  

सहज योगी म्हणतात –  ‘अवघड आहे’.

श्री माताजी समजावतात –“ एकादशरुद्र म्हटलं तरी चालेल. किंवासहस्रार आहे हे. म्हणजे सातही देवता आहेत पण  प्रसन्न आहेत. पणएकादषरुद्र म्हणजे डिस्ट्रकटिंग  पॉवर .आहेत, ११ – त्रिगुणात्मिकाचीही. नाव काय दिलं तरी काय ते समजलं पाहिजे ?  तत्व त्याच्यातलं काय आहे.  ? काय आहे  तीन आहेत नाआपल्यामध्ये?”

 सहज योगी उत्तर देतात  ‘हो ‘

श्री माताजी  “महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पैकी  ( श्री माताजी स्वयंभूकडे निर्देश  करून म्हणतात. ) –

ही मधली महालक्ष्मी आहे  आणि ही ही महाकाली आणि ही महासरस्वती. अशा रीतीने हे बनवलेलं

 आहे. आणि ही सगळी चक्र आहे आहेत त्याच्यामध्ये. फारच सुंदरआहे. ( सहज योगी विचारतात त्या परिसरातले आजुबाजुचे दगडस्वयंभू आहेत का ?) श्री माताजी  समजावतात –

हे पण पवित्रच दगड असतात . काय आहे माझं म्हणणं ह्यालाही लावलंतर वाईट काही नाही.  पण  ते ही  पवित्रच   आहे  

 .  कारण ह्याच्याआतमध्ये  हे दगड आहेत ते.  ते काय अपवित्र कसेअसतील? सहज योगी म्हणतात – ‘नाही,’

श्री माताजी  समजावतात  – “ तेही  पवित्रच   आहे. पण त्यांचं काहीपूजन करण्यासारखं नाही.हे मात्र खरा येईन राहिलंय इथं .ह्याच्यातकाही शंकाच नाही,    हे जे तीन आहेत खाली  .

 नाही ह्यालाही लावलं तर वाईट काही नाही.

पण त्यांचं काही पूजन करण्यासारखं नाही.हे मात्र खरा येईनराहिलंय.ह्याच्यात काही शंकाच नाही,    हे जे तीन आहेत.”

श्री निर्मला देवी की जय ll  जगन्माता श्री माताजी निर्मला देवी की जयll ll ( श्री माताजी शीलान्यासचे पूजन करतात.,) […]