Shri Krishna Puja Pune (India)

Shri Krishna Puja (Hindi). Pune (India), 9 August 2003.

[Translation from Hindi to Marathi]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahiri श्रीकृष्ण पूजा,. ी प.पू.श्रीमाताजीं निर्मलादेवींचे भाषण, प्रतिष्ठान, पुणे दि.१० ऑगस्ट २00३ नमस्कार, आपण सर्वांनी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सहजयोग आतां बराच पसरत असला तरी जोपर्यंत आपल्यामधून सहजयोग व्यवस्थित तन्हेनें व पूर्णपणें परावर्तित होणार नाहीं तोपर्यंत त्याला लोकांची मनापासून मान्यता मिळणार नाह्हीं. त्यासाठीं आपल्याला स्वत:कडे नीट पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्णांची हीच शिकवण आहे की आपण आपल्यामधेंच व्विधा मनःस्थिति निर्माण करणार्या काय काय कमतरता आहेत हे बघितले पाहिजे; […]