Shri Ganesha Puja (India)

1994-12-31 Shri Ganesha Puja Kalwe
Today I’m talking about Shri Ganesha. Now we’ll be parting we will be going to our own country and I must congratulate you the way you have come up to the expectations of Shri Ganesha. I’m very happy with you people. I wish Indians would learn a lesson from you that you are the people who don’t have this tradition; you don’t have Shri Ganesha established there. Still somehow you have come up to such a level that I feel very proud of you and all of them should learn a lesson from you. […]

Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja. Delhi (India), 5 December 1993.

[Translation from Hindi to Marathi]

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari ही पृथ्वी निर्माण केल्याबर श्री परमात्मा श्री आदिर्शक्तिने प्रथम विचार केला तो शुद्धता आाणि पविवता ग्रस्थापित करण्याचा कारण ल्यानंतरच चैतन्यलाहरीचा सर्व आकाशात आविष्कार होणार होता,आता है परमचैतन्य सगळीकड़े अखंडपणे आहे. पण ते कार्यान्वित व्हायला तुमच्यामध्यें त्याची अनुभूति यापला हवी. तुमही स्वतः किंचा तुमचे विचार शुद्ध नसतील तर तुम्ही आंतमधीत स्व – स्वरुपापर्यंत जाऊ शकणार नाहीं, […]

Shri Ganesha Puja, Sahaja Yoga Now At the Zenith (India)

Shri Ganesha Puja 31st December 1991 Date: Place Kalwe Type Puja

[Marathi translation from Hindi, excerpt scanned from Marathi Chaitanya Lahiri]

अबोधित्रा मिलते. ज्यावेी कुंतरनीनी जतान पायून आपप। यकांना आणिादीत करते. म ५ এ्याला बाट लागते की, अगीग तदन अीध मन आधि अरबीधित परेम हे. साधं, अबाधित वय मे ज्याता है पुरा नाकही] असत की गणेश वे सरा त्याची कजी गैत आहेत. है रागा सतत बुमी का० अपते. तुमच्या वागण्याबर मुर्ग = d. तुही सहजयपीगाचा फायदा ैक पत तर. […]

Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja Date 15th December 1991: Place Shere Type Puja

मी ह्यांना सांगत होते की आज आपण श्री गणेशाची पूजा करूयात. श्री गणेशाचे फार महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरात होते. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर. सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेश. गणेशाने जे आपल्याला विशेष दान दिलेले आहे, ते म्हणजे सुबुद्धीचे आहे. सुबुद्धी जी आहे, ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं, की मी तुला सुबुद्धी देतो, तर कधीच ऐकले नाही पाहिजे. (इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मराठीत बोलतांना मला एकदम शब्दच मिळत नाहीत. […]

Shri Ganesha Puja and Havan Nashik (India)

Shri Ganesha Puja. Nasik (India), 18 January 1983.
Please be seated …. (May God bless you …. It’s all right) …. [Marathi]
08:38
It is such a fortunate day today that we should come on the birth of Shri Ganesha – today is Vinayak Chaturthi, today – that we should celebrate this puja. Also, it is so fortunate to have people like Dr Sangavi, his wife and his son, his daughter-in-law, who are so much dedicated to Sahaja Yoga. […]

Shri Ganesha Puja and Devi Puja Rahuri (India)

Shri Ganesha And Devi Puja Date 7th January 1983: Place Rahuri Type Puja

तुम्हा सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहरीला जाते असं झालं होतं. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि ह्या राहरीच्या ह्या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत. पण आताचे जे कार्य आहे ते सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे. राक्षसांना मारायचं म्हणजे हे काही विशेष सुखदायी वगैरे कार्य नव्हतं आणि अशा घाणेरड्या लोकांशी झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कमळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले आहेत, […]