Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 2001 Date: Place India Type Puja

[Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

मराठीतील उपदेश इंग्रजी भाषणाचा अनुवाद या दिवशी अनेक आशिर्वाद देवता तुम्हाला प्रदान करते. या दिवसापासून सूर्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणे चालू होते (उत्तरायण). सहजयोगात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यातही बदल झाला पाहिजे. तुमच्यात परिवर्तन घडले पाहिजे. ती देवता प्रसन्न होण्यासाठी, तिचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे केले पाहिजे. सहजयोगाचा प्रसार करा. मी जे उद्दिष्टांचे चित्र उभे केले आहे ते फार भव्य आहे. […]

Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 1996 Date : Place Pune Type Puja Speech Language Hindi, English and Marathi

नम्रता आहे. ह्यांचं असं आहे, की एक अक्षर जर म्हटलं तर तर्क करणं सोडून जे म्हणेन ते. कधी उत्तर म्हणून मी काही ऐकलं नाही. इथे तसं नाही. इथे पट्कन ‘असं नाही. तसं. ‘ आपलं डोकं चालवतील प्रत्येक गोष्टीत. हे लोक एका अक्षराने बोलत नाहीत. माताजी म्हणतील ते शांतपणाने स्वीकारतील. त्यांनी असं कोणतं केलं पुण्य होतं मला समजत नाही. […]

Makar Sankranti Puja (India)

Shri Surya puja. Kalwe (India), 14 January 1990.
Today is the day for us to celebrate in India very much. Because the Sun is now in Capricorn and from Capricorn it then comes to Tropic of Cancer. When the Sun comes back to this Earth then all the creativity of mother earth starts acting and she creates such beautiful things like flowers, nice nourishing things and fulfilling things like fruits and she makes our eyes cool down with the greenery she has and the way she blesses us is manifold with the advent of the Sun. […]

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Makar Sankranti Puja 14th January 1987 Date: Place Rahuri Type Puja

आजचा हा शुभदिवस आहे, आणि या दिवशी आपण लोकांना तिळगूळ देऊन गोड, गोड बोलायला सांगतो. आपण दुसर्यांना बोलायला सांगतो पण स्वत:लाही सांगितलेलं बरं! कारण दुसर्यांना सांगणं फार सोपं आहे. तुम्ही गोड, गोड बोला आणि आम्ही अद्वातद्वा बोलू. या अशा तऱ्हेच्या प्रवृत्तींनी आज कुणीच गोड, गोड बोलत नाही असं दिसतं. जिथे जा तिथे लोकं ओरडायला उभे राहतात. समजत नाही, ओरडायला काही कारण नसलं तरी आरडाओरडा केल्याशिवाय लोकांना बोलताच येत नाही. […]

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Sankranti Puja (English/Marathi). Rahuri, Maharashtra (India), 14 January 1986.
English Part:
Today is a sad day for Me because we’ll be now parting. I may not be able to meet you in Bombay. Maybe for a year this may not happen for some of you, and I would like to give you a little advice about the growth within yourself.
It is believed by people that God is helping us and we are in His kingdom. […]

Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja

आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, मला अशी मेहनत पडली किंवा मला त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. […]

Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja, Pune, India
I’m sorry I’ve not been able to speak to you in English language and I’ve spoken sometimes. This special day today is a day of Sankranti. Sankri – you know ‘San’ means good, holy and ‘krant’ means if the -when I speak Marathi I forget English – revolution. Holy revolution. Holy.
That’s what I’m telling them what is the Holy Revolution is that your own Dharma is established now through Sahaja Yoga. […]