
Inauguration of Vishwa Nirmal (India)
Inauguration (from Hindi). Noida, Uttar Pradesh (India), 27 March 2003.
[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]
ढकलत असलेल्या दुर्दैवी महिलाही मी पाहते. अशा महिलांबद्दल एक अत्यंत उदासीन अशी प्रवृत्ति आपल्या समाजांत दिसून येते.अशा दुदैवी अनेक महिलांना मी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलल्यावसही त्यांना दिल्या जणार्या अशा वागणुकीचे कारण मला दिसले नव्हते. म्हणून मी अशा महिलांसाठी त्यांच्या निवासाची व आजकाल आपल्या देशामध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यामागील महत्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे महिला व पुरुष यांच्याबाबत वेगळा दृष्टिकोन हे मुख्य आहे. […]