Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 2001 Date: Place India Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] मराठीतील उपदेश इंग्रजी भाषणाचा अनुवाद या दिवशी अनेक आशिर्वाद देवता तुम्हाला प्रदान करते. या दिवसापासून सूर्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणे चालू होते (उत्तरायण). सहजयोगात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यातही बदल झाला पाहिजे. तुमच्यात परिवर्तन घडले पाहिजे. ती देवता प्रसन्न होण्यासाठी, तिचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे केले पाहिजे. सहजयोगाचा प्रसार करा. मी जे उद्दिष्टांचे चित्र उभे केले आहे ते फार भव्य आहे. त्यासाठी हे महत्त्वाचे आहे आणि ते फलित करण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम घेतले पाहिजे. हे जाणले पाहिजे की माझे चित्त कुठे भरकटतेय, काय करते, आपण काय उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही काय करतो? आम्ही असे किती आहोत ज्यांना सहजयोगाबद्दल ही जाणीव आहे. हा अध्यात्माचा प्रकाश तुमच्यात दिसला पाहिजे. आम्ही केवळ आत्मा आहोत ही सतत जाणीव पाहिजे. दुसऱ्यांनाही तसे घडविले पाहिजे. हे केवळ एका व्यवतीसाठी नाही. सहजयोग एका अधिक कर्मकांडात अडकलेले लोक सहजासहजी बदलत नाहीत, आम्हाला स्वभावात बदल घडवून आणला पाहिजे. उत्तर हिंदुस्थानात हे नाही. ते लोक गंगेत न्हातील परंतु त्यांच्यात परिवर्तन झाले आहे. खूप सुशिक्षित लोक सहजयोगात आलेले पाहून आश्चर्य वाटते. येथे झालेल्या अनेक संतंनी आपले रक्त याठिकाणी ओतले, परंतु त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व आयुष्य लोक कर्मकांडात घालवतात पण आता बदल घडलाच पाहिजे. तुम्ही जागृत व्हायलाच पाहिजे. पहाट उगवली तर झोपून राहण्यात कारय अर्थ आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत फार दुःख वाटते. येथे इतक्या महान व्यक्तींनी कार्य केले पण लोकांना सहजयोग काही जमला नाही. आनंदाच्या गहनतेत आधी उतरायला पाहिजे आणि नंतर तो दुसर्यांनाही प्रदान करता आला पाहिजे. मी महाराष्ट्राचीच आहे. येथे काही Read More …

Mataji’s Updesh (India)

सहजयोग्यांना केलेला उपदेश नागपूर, ५ मार्च १९८९ आईच्या गावाचं एक विशेष स्थान आहे. येथील जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहातात. नागपूर शहरात सहजयोगाचा प्रसार व्हावा असे मला नेहमी वाटे. स्वत:च्याच घरात लोक आईपासून दूर रहातात. आजूबाजूला काय आहेत ते पहातच नाहीत. दूरच्या गोष्टीकडे माणसाचे सहज लक्ष जाते. पण ज्या ठिकाणी आपण रहातो, जिथे आपले बराच काळ वास्तव्य झाले असते तेथील लोक इतके जवळ असतात की त्यांना आपल्यातील गहनता लक्षातच येत नाही आणि म्हणूनच नागपूरमध्ये सहजयोगाचे कार्य उशीरा सुरु झाले. माझ्या लहानपणाच्या वास्तव्याने या भूमीवर आधीच माझ्या चैतन्य लहरी पसरलेल्या होत्या व सुक्ष्मात बरेच कार्य पूर्वीच घटित झाले होते. एके दिवशी हे सर्व वृद्धिंगत होणार हे मी जाणले होते. माझे वडील ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याच्या निमित्ताने जायचे व अनेक लोकांना भेटायचे त्या ठिकाणी मी अनेक लोकांना भेटले. मी त्यावेळी ९ वर्षाच असेन. गांधीजी मला प्रेमाने नेपाळी या नावाने पुकारत. मी ज्या कल्पना व योजना त्यांच्या समोर ठेवीत असे त्याचा ते आदराने विचार करीत. त्यांच्या आश्रमात प्रार्थनेत भजनावली गायली जाई. त्यात एकेक चक्राचे वर्णन कुंडलिनी विषयावर आधारीत असे. मूळ आदितत्त्वापासून ख्रिस्तापर्यंत (आशा) क्रमवार घेण्याविषयी मी त्यांना पूर्ण माहिती दिली. ‘अल्ला हो अकबर’ इ. यात सर्व काही होते. ते नेहमी माझ्याशी विचार विनिमय करीत. जे लोक माझ्याशी लहानपणापासून संबंधित होते त्यांच्या मी अजून लक्षात आहे. कालच्या कार्यक्रमास माझ्या शाळेतील एक शिक्षकही आले होते. कदाचित त्यांच्यातील काही अंतरज्ञान व शक्तिने असेल की ज्याच्यामुळे ते माझ्याशी जोडले गेले व त्यामुळेच ते आजही मला ओळखू शकतात. १९४२ च्या चले जाव या स्वातंत्र्य चळवळीत मी भाग घेतला. त्यावेळी मी सायन्स कॉलेजमध्ये शिकत होते. आम्हाला दहशत दाखविण्यासाठी अनेक Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja, Mumbai (India), 21 March 1988. I have told them, in Marathi language because most of them are Maharashtrians here, that in every part of the country one has to work hard and one has to spread Sahaja Yoga with complete dedication and understanding. That today is the day for us to achieve that power, to absorb that power by which we are going to spread Sahaja Yoga all over the world. It’s you who can enlighten other people. It’s you who can show them the path and it’s you who can bring forth this new transformation which has been promised thousands of years back. That is going to happen and should happen in our country, much more than in any other country. But, what I find, it is working out better in other countries than in India. The reason, I try to find out why Indians can not get to Sahaja Yoga with that depth. They may be in numbers but not in that depth. What is the reason, why can’t they get into that depth and when I try to locate, I shouldn’t say this today but it is a very obvious thing that we had such great and great people like Shri Rama, Shri Krishna, great saints, people in our ancient times. Such ideals, very great kings that we have, ideals of the highest types before us. And when we started following them, we developed a very special type of character which is called as hypocrisy, Read More …