Incomplete & un-transcribed Marathi talks

जसे कि ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियात जे काही मी म्हटलेले आहे त्याचं (ऑस्ट्रेलियननी) प्रतिलेखन (ट्रांसक्रिप्टिंग)करावं. जे मी इंग्लंडमध्ये म्हटले आहे तर ते (इंग्लंडच्या लोकांनी) त्याचं प्रतिलेखन करावं. प्रत्येक देशात मी जे काही म्हटलेलं आहे ते त्या देशांनी त्याचं प्रतिलेखन करावं. ते व्यवस्थित करणे चांगले आहे, ठीक आहे? आता ठीक आहे ना? तर आपण चौघांनी इथे इंग्लंड मध्ये मी जे काही म्हटलेलं आहे त्याचं प्रतिलेखन (ट्रांसक्रिप्टिंग) करायचं आहे, जे एक कठीण काम असणार आहे. काही आणखीन लोकांनी आपले हात वर करावे, ज्यांना ट्रांसक्रिप्टिंग करायची इच्छा आहे. कृपया उभे राहा, डेरेक आणि लुईस, तुम्ही त्यांची नावं लिहून घ्या. आपण आपली नावं द्या, ते एका कागदावर लिहून घ्या. आणि आता आपण एक ग्रुप तयार करा व त्यांना प्रतिलेखन (ट्रांसक्रिप्टिंग) कसं करायचं ते सांगा. आणखी काय? सर्वप्रथम तुम्हाला माझे भारतीय इंग्रजी समजणे आवश्यक आहे,अन्यथा आपण हे करू शकणार नाही,किंवा ते त्याला राजाची (किंगची) इंग्रजी म्हणतात, (त्याचं)कारण हे मला माहित नाही पण ते असे म्हणतात.” (परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी, १९८५-०९-२१, यू.के)

श्री माताजिंच्या प्रवचनांचे प्रतिलेखन(ट्रांस्क्रिप्टिंग) करण्याच्या ह्या अतिउत्तम व आनंददायी कार्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे.आपणही आम्हाला मदत करण्यास इच्छुक आहात का? जर हो असेल, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा, व ह्या निर्मल ज्ञानाचे प्रतिलेखन(ट्रांस्क्रिप्टिंग) Amruta.org मध्ये सूचीबद्ध करण्याच्या ह्या आनंददायी व परम चैतन्याचा अनुभव देणाऱ्या कार्यात सहभागी व्हा Amruta.org.
Amruta.org संपादक

    Found 0

  • A - Talk with Audio
  • V - Talk with Video
  • DP - Archived