Amruta

तुम्ही जेव्हा माझ्या टेप्स ऐकाल तेव्हा तुम्च्या आईने सांगितलेले जे काही मुद्दे आहेत त्यांची नोंद करा आणि स्वतःहून बघा. हे सहज योगातल शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा तुमची बुद्धि गंजून जाईल. तुम्हाला सहज योगाचे पूर्ण ज्ञान असलेच पाहिजे, फक्त आत्मसाक्षात्कार देणे हे काम नाही आहे. तुम्हाला असले पाहिजे, जेणेकरून बाकिच्यांना समजेल की तुम्ही ज्ञानी आहात. तुम्हाला जितके ज्ञान मिळालेल आहे तिथके कोणालाही आतापर्यंत नाही मिळाले, कोणत्याही संताला नव्हते. तर मग आता पूर्ण फायदा घ्या. तुमचे वय काहीही असो,
शैक्षणिक पात्रता काहीही असो, त्यानी काही फरक पडत नाही पण तुम्हा सर्वांना सहज योग काय आहे त्याची माहिती असली पाहिजे, त्याचा आर्थ काय, ते कसे कार्यान्वित होते.

(श्री माताजी निर्मला देवी, मेलबोर्न, १७ मार्च १९८५)

सहज योगात नवीन असाल तर आधी आत्मसाक्षातकार घ्य