Shakti Puja (India)

Shakti Puja. Kalwe (India), 31 December 1997. Hindi part Today we have gathered to do Puja of the Shakti. Shakti means all the Shaktis and not any one special Shakti. All these Shaktis are situated on all our chakras and without these Shaktis no work of the Devtas can be carried out. Like you know that the Shakti of Krishna is Radha and Ram’s Shakti is Sita, Vishnu’s is Laxmi. So in the same way the abode of the Shaktis is with the devtas. The Devtas cannot do anything without the shakti. That sole shakti is situated in the center heart as Jagdamba. This Jagdamba shakti is very powerful. You know that She lives as a mother or a wife with the Devtas. Worship of the Shakti means that there will be a Puja of all the Shaktis of the Devtas. By these shaktis being spoiled our chakras get damaged and because of that all our physical, mental and emotional problems come about. That is why it is important to always keep these shaktis pleased. It is said that the Devi should be pleased. By the awakening of the Kundalini this shakti got another Shakti. There is a speciality in these shaktis, that they become one with that Omnipresent Shakti which is the Param Chaitanya,  the shakti of the Adi Shakti. Because of that oneness the shakti comes within.  All these little shaktis get integrated with the Shakti. For example if your heart shakti is weak, and when it gets connected Read More …

Adi Shakti Puja (India)

Adi Shakti Puja (Hindi). Jaipur (India), 11 December 1994. MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari [Translation from Hindi to Marathi] मागारसलेले असतात आपण शक्तीचे पूजारी आहोत, शक्ति-धर्माचे उपासक आहत ; पूर्वी राजे-महाराजेसुद्धां शक्तीचीच आराधना करायचे. प्रत्येकजण आपापल्या देवीला मानतो; या सर्व देवतांना वेगवेगळी नांवे आहेत.जयपूरच्या देवीला गंगीर असे नांव आहे. ईश्वराच्या विरोधी कार्यात मर्न असतात; देवाच्या नावांखाली पैसा कमावण्याच्या मारगे असतात. अशा लोकांना आदीशक्तीचा अवतार झाल्याचं समजलं तर ते पळून तरी जातील किंवा त्यांच्यासारखे लोक एकत्र येऊन या आदिशक्तीच्या कार्यात अडथळे निर्माण करतील म्हणून तिला महामायेचं रुप धारण करणें आवश्यक होतं. ; ते कलियुगांत आदी-शक्तीनें एकदा राजस्थानमधे अवतार घेतला होता. त्यावेळी सती-देवी या नावांने हे अवतरण झाले. तिनें खूप जणांना कृपाशीर्वाद दिले आणि राजस्थानी संस्कृतीमधें अजूनही दुसरं कारण म्हणजे आजपर्यंत कधीही कृणी केलं नाही त्याचा प्रत्यय दिसून येतो, पत्नीचा धर्म, पतीचा घर्म, स्त्रीचा असे फार मोठं आणि तितकच सूक्ष्म कार्य या स्वरूपांकडून अनेक धर्मांचे या शकतीमधून होणार असतं. म्हणजेच सामूहिक चेतनेचें कार्य, आणि हे होत उदात्तीकरण झाले, सती-देवी ही साक्षात गंगौरच होती. तिचे असतांना कुणालाही कसलाही त्रास न होता घडणार जणूं तुम्ही घर्म, राजाचा धर्म अशा लग्न झाल्यावर एकदां प्रवास करत असतांना त्या मंडळींवर गुंडांनी हल्ला केला आणि त्यातच तिचा पति मारला गेला त्याच वेळी ती मेण्यांतून बाहेर आली आणि तिनें आपले स्वरुप प्रगट कैलं: आणि सर्व गुडांना ठार मारले. त्यांत तिनें स्वतःलाही बोटीमधे बसून आरामांत पैलतीरावर जाणार असं. धर्माबहल जे लोक सांगत होते ते स्वतः चांगले होते पण ज्याना त्यांनी ते सांगितलं ते तसे नव्हते. त्यांना खऱ्या अर्थाने धर्म समजलाच नव्हता पण दुसर्या लोकांनाही त्यांनी भ्रमांत Read More …

Adi Shakti Puja (India)

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahiri जुम्डी लाकांची प्रगति पाहून खूप आनंद झाला फलकतत्यातील आणि या वहरामध्ये अनेक लोक खूप गहन साधक आहेत हे मी जाणते त्यांना जजून समजले नाडी की, अरवी वैळ आली आहे की व्यना ते शोधत आडेत ते त्यांना मिळणार नुम्हा लोकांना त्यांच्यापर्यंत पौहौोचले पाहीजे शोधित आहेत. यासाठी जपला क्स्तार चारी बाजूंना करणे आवश्यक अाहे -पण त्यावरोबरच आपल्याला आपती थाविलसुध्दा वादवली पाडीने प्र्यलित केले पाडीजे. ज्याला पाहून लोक औवळसतील ही काड़ी विशेष व्यक्ति आडे घ्यानधारणा करणे लुम जरूरीचे ज्षाहे · आणि अथा लोकाचा शोध यैतता पाडीजे, जे सत्याला आपले जीवनसुष्दा परिवर्तित केले पाठीजे आापले जीवन सुध्दा एका अतूट ज्यौतीप्रमाणे कलफत्ता एक परर गजबजाटाचे थडर आहे . जाणि जाती त्याला वैळ कमी मिळतो. हा जो केऊ आापण आफल्या डातामध्ये राला आहे. तो फकत उत्यानासाठी य आपल्या आातील याच्या गजबजाटामध्ये मनुष्य बुडून प्रगातसाठी आहे – जपल्याला जर आतून स्वतःला पुर्णपने जाणून घ्यावयाचे असेल तर आपण योडा केळ रोज त्यासाठी ध्यानधारणा करणे आवश्यक आाडे संध्याकाकळी जाणि सकाळी चीड़ा केक त्यागमध्ये जे करतात व करीत नाहीत त्यामध्ये पुष्कक फरक येतो. विशेषत: जे लोक बाहयात मूप कार्य करीत आहेित, णि सहजयोगासाठी सूप मेडनत पेत आहेत इकडे तिकडे फिरत आहेत, रूहानी शक्ति आहे, जी दैवी शवित आडे ती हळ इळ कमी होत जाते त्यासाठी अ्षा लोकानी ध्यानघारणी जरू लोकांशी गप्पागोष्टी करीत आहेत लेक्वर्स देतात, समजावतात त्यांची जी करणे जास्तच आवश्यक आहे । आणि झोपण्यापूर्वी थोड़ा केळ घ्यान करा. आणि सकाळी आयोळ कैल्यावर पौड़ा कैळ घ्यान करा, है पुरसे आहेण जैव्हा ध्यान करता त्यावेळी आपले ध्यान नीट आले है कसे जळवणार? Read More …

Adi Shakti Puja, Detachment Rahuri (India)

Adi Shakti Puja, “Detachment”, Rahuri (India), 11 December 1988. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळींपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे. आपली मुलंबाळे सांभाळली पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानां वसुधैव कुट्म्बकम्, म्हटलेले आहे. ते उदार चरित्र कुठे आहे? आता सगळ्यांचं इथे असं म्हणणं आहे, की माताजी, आश्रमाला तुम्ही इथे जागा द्या. आश्रम घ्या. अहो, पण त्याच्यात राहणार कोण? ते आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा देते. तर म्हणे माताजी, तुम्ही रहाल. म्हणजे मी तिथे आश्रमात राहणार आहे ? मला आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे? मला काय गरज आहे सहजयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे ? मला तर सगळं मिळालेच आहे. मी आहेच ती. तेव्हा म्हणे तुमच्या राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करतोय. म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देईन. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला.. त्यासाठी पैसे दिले, सगळे काही झालं. तिथे रहायलाच कोणी तयार नाही. पैसे देऊन कोणी रहायला तयार नाही. हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण, की आपल्याला काही सवयी झालेल्या आहेत. त्यातली Read More …