Puja (India)

Devi Puja Date 12th December 1990: Place Shrirampur Puja Type

मी यांना जे सांगत होते कि आपण हे म्हणतो कि परमेश्वर सर्व शक्तिमान हे. असं आपण म्हणतो म्हणजे आपलयाला माहित आहे लहानपणा पासून. आणि त्याशी आपण भक्तीही करतो पूजाही करतो सगळं काही करतो . पण तो किती शक्तिमान हे त्याची झर आपलयाला यत्किंचिन्तही, यत्किंचिन्तही  झर कल्पना आली तर आपलयाला कधी हि काही हि गोष्टीच भय वाटणार नाही . हे सारा विश्व तो एका बोट्टावर फिरवतो हे . […]

Puja Pune (India)

[The Marathi part starts at 16:50 on the audio clip]

Puja date 3rd December 1990 – Place Pune

Marathi speech starts at 16:49.

काल मी सविस्तर सांगितलंच आहे कि आपल्याला अध्यात्म्याची एवढी संपदा मिळाली आहे त्याची आपल्याला कदर असायला पाहिजे. आपल्याला आपलीच कदर नाही तर आपल्या संपदेची काय कदर असणार. भारतातला प्रत्येक मनुष्य त्याहूनही महाराष्ट्रातला मनुष्य हा अत्यंत परमेश्वराच्या प्रेमाचा पुतळा आहे असं समजलं पाहिजे. आपल्याला आपलीच कल्पना नाही. आपण जर खेड्यांत राहतो आणि आपल्याला फार त्रास आहेत तर आपल्याला असं वाटतं मी काय क:पदार्थ  […]

Puja Talk, In 10 years we can change the whole world (and Talk about the science) Brahmapuri (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type

आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. […]

Puja Brahmapuri (India)

Sahajayogini Atyant Premal Asle Pahije Date : 20th December 1988 Place Brahmapuri Туре Seminar & Meeting Speech Language Marathi

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहजयोग्यांना असं सांगायचं आहे, की दोन वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रॅमला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम! असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळेला बँकेने एवढा त्रास दिला मला. पैसे द्यायला तयार नव्हते. पैशाशिवाय हलायचं कसं! […]

Puja talk, How We Earn Our Punyas Pune (India)

Puja Talk at India Tour. Pune (India), 17 December 1988.
So now welcome to you all for this Puna place. In the Shastras is described as Punya Patana, meaning the city of Punyas. That’s the reason I wanted to stay in Puna, thinking that people are very auspicious and full of punyas, and I am sure I’ll find them very soon, all those who have come to this place will be there available for Sahaja Yoga. […]

Talk to yogis, Dhyana Madhe Nirvicharita Aurangabad (India)

Dhyanamadhe Nirvicharita “VIC 8th December 1988 Date : Place Aurangabad Seminar & Meeting Type

मी मराठवाड्याची महती सांगितली आहे. आजसुद्धा पेपरात आलेले आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतं आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहजयोग्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. […]

Puja Talk, God is Satchitanand (Marathi talk not on the video) Ganapatipule (India)

Puja Talk, India Tour. Ganapatipule (India), 6 January 1988.
It is said that God is Satchitanand. He is truth, He is attention and He is joy. In Sahaja Yoga, first you have discovered the truth. Discover the truth on your fingertips. The truth that you can discover on your central nervous system is the truth. First you discover the truth and you can tell about it, talk about, explain about it but you cannot give it to others unless and until the other person gets Realization. […]

Puja, Attention on Quality Rahuri (India)

Become Beautiful Wands Of Vibrations Date 21st December 1987: Place Rahuri Type Puja

हे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. […]

Puja, Complete Your Realization (India)

Puja in Aurangabad (India), 19 December 1987.
English Part
I’m sorry I was dealing with some newspaper people, journalists, and they came very late, whatever it is. I found them to be very sensible and very understanding.
All of us have come to Aurangabad, and it seems this place is full of vibrations. Maybe here Shalivahana has ruled in this area, but also there have been many saints who were born on this side of Maharashtra, […]

Welcome Talk at India Tour (India)

Welcome Talk at India Tour, Alibag (India) 13 December 1987.
Welcome to all of you. This is a great country, it is also passing through a crisis. Nowadays I feel there are so many things that are happening which you could never dream before and at this time you all have arrived bringing peace and joy to all of them. So I thank you for that.
The strife and the pain which is on human beings is perhaps because they are not yet worthy of God’s blessings, […]

Shri Nirmala Devi Puja, The Duties of a Guru Ganapatipule (India)

Talk to yogis, Ganapatipule (India), 3 January 1987.
Today is the third day of the Moon. Third day of the Moon is Tritiya, is the special day for the virgins. Kundalini is the virgin desire. It is virgin because it has not yet manifested itself. And also, on the third center of Nabhi, the virgins appear as shaktis of Guru.
As we have got ten Gurus which we regard as the main Gurus they all had either their sister or daughter as their shakti. […]

Puja by the Krishna’s river Brahmapuri (India)

Devi Puja Date 27th December 1986: Place Brahmapuri Type Puja

आता ही पाहणी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की, ‘कृपा करून ह्या सगळ्यांना आमच्यातर्फे हार्दिक धन्यवाद द्या. आणि त्यांचे आम्ही फार अनुग्रहित आहोत आणि आभारी आहोत.’ त्याबद्दल मी अनेकदा त्यांना सांगितलं की, मी मराठीत त्यांना सांगतच असते, पण तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना सांगा. म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्यांची ओळख करून घ्या. त्यांची मैत्री साधून घ्या. त्यांची नावं जाणून घ्या. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, […]

Welcome Puja at Chalmala Chalmala (India)

Shri Mahadevi Puja – Chalmala 21st December 1986 Date: Alibag Place Type Puja

सर्व सहजयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो! सुरुवातीला मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, नंतर मराठीत बोलेन. आता ह्यांना मी असं सांगत होते, की पुष्कळ लोक असं विचारतात की देवाने हे जग कशाला निर्माण केलं? या जगाची काय गरज होती ? तर त्याचं कारण असं आहे, की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वत:ला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही, की केवढा मोठा स्रोत तो आहे. […]

Devi Puja Pune (India)

Devi Puja
(Transcriber’s Note: A Sahaja Yogini is singing a bhajan to Shri Mataji.)
Shri Mataji: Waa. [UNKNOWN INDIAN WORDS]. I’ll give her. May God bless you. There’s a Sari [UNKNOWN INDIAN WORD].
Shri Mataji speaks in Marathi / Hindi.
(Transcriber’s Note: Shri Mataji begins in either Hindi or Marathi. She then speaks in English but it seems that in is not the beginning of a sentence.)
Marathi language because Poona is a very, very important; […]

Devi Puja (India)

Devi Puja Talk, India, 1985-12-27

Time: 26 minutes 56 seconds to 29 minutes 56 seconds. (26.56 To 29.56)    

          आता तुम्हांला काय सांगायचं तुमची स्तुतीच करत होते सगळ्यांना. सगळ्यांजवळ मी तुमची स्तुती करते, की तुम्ही मूर्खासारखे वागू नका, असं त्यांना सांगतेय मी. तेव्हा तुम्हांला तसं सांगायचं की तुम्ही ह्यांचं अंधानुकरण करायचं नाही. आपलं जे आहे ते फार मोठं आहे. आपला वारसा आहे तो सांभाळला पाहिजे. नुसतं आपण बाहेरच्या लोकांना बघून तसं वागायला लागलो तर आपण मूर्खात निघणार. […]

Puja Nashik (India)

Saptashrungi Puja Date 17th December 1985: Place Nasik Type Puja

आता मी इंग्लिशमध्ये जरी बोलले असले तरी आपल्याला सगळे कळलं असेल. पण तरी सांगायचं म्हणजे असं की आपला सहजयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.’ तर सहज हा जो योग घडतो, तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमच सहस्रार भेदन, इथपर्यंत आमचं तुमचं देणं-घेणं आहे. आता पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखाद बी घातलंत, तर तिचं देणं-घेणं एवढच आहे की, […]

Puja Brahmapuri (India)

Puja at Brahmapuri. Brahmapuri (India), 29 February 1985.
Today was a very great day for all of you to jump in the river and enjoy yourselves very much. I remember the past of such days which I have also enjoyed before. But one must know that it’s not the outside that really gives you pleasure; it’s the inside. Whether there is outside or not, inside should be so elated. You can use this as a memory for yourself, […]

Devi Puja: On Leadership (Morning) Rahuri (India)

Talk about leadership, Rahuri, Maharashtra, India, 22nd January 1985. (English/Marathi)

Table of ContentsEnglish TranscriptMarathi Transcript (missing)

English Transcript

…and this is the place where my forefathers reigned as kings, and they had a dynasty also. Now, the other place we went to, Musolwadi, is the place where the Goddess first of all hit him with a beam, so it is called as Musolwadi. It means a beam, ‘musol’ means a ‘beam’. So this is a place where [the] Goddess has done a lot of work. […]

Puja, Achieve the power of Spirit within Rahuri (India)

Puja, Achieve the power of Spirit within, MARATHI TRANSLATION (English Talk) Scanned from Marathi Chaitanya

Lahari आणि तिकडे देशात मी एवढे प्रयत्न करते, खूप कष्ट स्वस्थतेचे उगमस्थान आपला आत्मा आहे. घेते सर्वकाही तुमच्याबरोबर राहून करते तरी फारसे आपले चिते जेव्हा आपल्या आत्मसुखाकडे राहते तेव्हा बाह्यातील सुखोपभोग गळून पडतात. आपण कोठे यश येत नाही. पण येथे ते सहज प्राप्त करता. आपले राहतो, कोंठे झोपतो, काय खातो, कारय करतो याची चिता करत नाही. अशा बाह्य गोष्टीवरील लक्ष दूर आणि आता परत येथेच आलात असे वाटते, […]

Devi Puja, What is expected of Sahaja Yogis and where are we, Advice to Brides Bordi (India)

Devi Puja, Bordi, India 13-02-1984

अब मैं हिंदी में थोडासा आपको बताना चाहती हूँ कि सहजयोग में हम लोग अब ये नही जानते कि हमारे बारे में हजारो वर्षसे ये बताया गया था कि ऐसे महान लोग संसार में आयेंगे और पहाड के पहाड ऐसे बडे बडे वृक्षों के बड़े बडे अरण्य संसार में घुमेंगे | जो बोलते हुए, चलते हुए दुनिया को उनकी इच्छाओं की पूर्ती केकल्पतरू मिलेंगे । जैसे उनको आशिर्वाद देंगे और उनकेएक एक व्यक्ती में जैसे सागर उमडते हो । जिसमें किअमृत बोलता हो ऐसे सागर ऐसे सूरज होएंगे। चमकते हुए सूरज किजिसके अंदर कोई भी दाह नही, […]

Shivaji the Anchavatara Satara (India)

Puja in Satara: Shivaji the Anchavatara. Satara (India), 7th February 1984
It is not proper, but He was not just a mere king, you see He was a Devi bhakta and an ansha avtara and His Mother was also an ansha avtara. What is the sign of an ansha avtara is that they have extra powers over themselves and over others, and they have no temptations, no mistakes.
[Shri Mataji speaks in Marathi to the sound technicians about the sound system problem.]
So, […]

Devi Puja Rahuri (India)

Devi Puja 26th January 1984 Date: Place Rahuri Type Puja

राहरीबद्दल ह्यांना मी सांगितलं नाही, की राहरीचं काय महात्म्य आहे. राहरीमध्ये शालिवाहनांचं राज्य राहिलं. आदि काळामध्ये इथे एक राहर म्हणून राक्षस होता. फार दष्ट आणि तो लोकांना छळत असे. आणि त्याच उच्चाटन करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि तिने त्या राहुला ह्या राहरीमध्ये मारलं. ‘री’ शब्दाचा अर्थ होतो, ‘री’ म्हणजे महालक्ष्मी स्वरूप. महालक्ष्मी स्वरूपाने मारलं. म्हणून, आपण असं देवी महात्म्य असं वाचत नाही. कारण देवीमध्ये फक्त महाकालीचं वर्णन आहे. […]

Puja, Be Thankful To God (India)

Be Thankful to God; Count Your Blessings
27th Jan. 1982, Kolapur, Maharasthra India

.आता ह्यांना जे सांगितलं ते तुम्ही ऐकलेलंच आहे. पण तरीसुद्धा जरी तुमची खूप स्तुती केली, तरीसुद्धा हे समजलं पाहिजे की आपल्या हिंदुस्तानात सुद्धा अनेक तरतऱ्हेचे प्रकार आहेत. ज्यांनी आपण बांधले जातो. ह्यांच्यात श्रद्धा नाही आणि तुमच्यात आंधळी श्रद्धा, पहिली गोष्ट आंधळी श्रद्धा आहे. ती आंधळी श्रद्धा नीट केली पाहिजे. आता माताजीनी सांगितलं, की समजा असं सांगितलं, की बघा काळयामध्ये  काळं घालू नका, की लगेच माझ्यावरती सगळे दंडे घेऊन येतात, का माताजी म्हणे, […]

Puja, on the Republic Day (India)

Republic Day puja, Lonavala, India, 1982-0126
On puja and seers.
Shri Mataji: Before that, I know that people think this time, this, but we have to go according to the auspicious time, isn’t it? Because to get maximum effects, so we have to start puja later. I also went for bath afterwards.
So this is what it is. One has to understand that when you start the puja is very important.
[Shri Mataji talks aside in Marathi]
Sahaja Yogi: Presents…. […]

Puja Pune (India)

मंगळवार, जानेवारी 19th, 1982

महाराष्ट्राचं प्रेम अगाध आहे आणि ते माझ्या नुसतं हृदयात भरून येतं. इतकं प्रेम तुम्ही लोकांनी दिलेलं आहे, कि त्या प्रेमातच सर्व संसार बुडाला, तर आनंदाच्या लहरी, किती जोरात वाहू लागतील याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. त्या प्रेमासाठीसच   धडपडत  ही मंडळी तुमची भाषाही त्यांना येतं नाही, तरी सुद्धा इतक्या लांबून दुरून धडपडत महाराष्ट्रात जायचे म्हणून येतात. असं प्रेम जगात कुठेही नाही. हे अगदी खरं आहे. जरा मराठी भाषा सडेतोड आहे, जरा दांडगी आहे, […]

Puja Pune (India)

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९

आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, […]