Shri Ganesha Puja (India)

1994-12-31 Shri Ganesha Puja Kalwe English Transcript Today I’m talking about Shri Ganesha. Now we’ll be parting we will be going to our own country and I must congratulate you the way you have come up to the expectations of Shri Ganesha. I’m very happy with you people. I wish Indians would learn a lesson from you that you are the people who don’t have this tradition; you don’t have Shri Ganesha established there. Still somehow you have come up to such a level that I feel very proud of you and all of them should learn a lesson from you.They are going to the Western life, Western style, Western expression of the filth but you people have accepted it and have changed so much that they have to learn a lesson that’s what I’m telling them. It’s a very good lesson for them. First you used to come and learned here what was Sahaja Yoga and was respect, what was respecting yourself but I’m very happy to see this time you all have been a ideal example of Sahaja yogis. You tolerated all kinds of inconveniences and you saw [INAUDIABLE ?] of fort of your spirit not of your body and the way you have been behaving I’m over satisfied. I hope you’ll really grow to your spiritual dimensions and try to bring forth in this dimension in other people of your nationality – very important. You see all the bad points of these people and you see where Read More …

Shri Ganesha Puja New Delhi (India)

Shri Ganesha Puja. Delhi (India), 5 December 1993. [Translation from Hindi to Marathi] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari ही पृथ्वी निर्माण केल्याबर श्री परमात्मा श्री आदिर्शक्तिने प्रथम विचार केला तो शुद्धता आाणि पविवता ग्रस्थापित करण्याचा कारण ल्यानंतरच चैतन्यलाहरीचा सर्व आकाशात आविष्कार होणार होता,आता है परमचैतन्य सगळीकड़े अखंडपणे आहे. पण ते कार्यान्वित व्हायला तुमच्यामध्यें त्याची अनुभूति यापला हवी. तुमही स्वतः किंचा तुमचे विचार शुद्ध नसतील तर तुम्ही आंतमधीत स्व – स्वरुपापर्यंत जाऊ शकणार नाहीं, ही जी सुक्ष्मता तम्हाता सहजमधून मिळाली आहे ती श्री गणेशांची कुृपा आहे.श्री गणेशांनीच परमचैतन्य दिल आणि तेच चतन्य-स्वरुपांत आपल्या सर्व चक्रांवर आहेत,सर्व चक्र पूर्णपरणे स्वच्छ व शुद्ध झाल्याशिवाय कुंडलिनीचं उत्थान होतच नाही, आणि जरी ती वर आली तरी तो पन्हों पुन्हां खाली जाईल. कुंलिनी आणि श्रीगणेश यांच्यामधे मा लेकरांसारखें नात आहे. तुम्हाला पुराणांतील गोष्ट माहीत आहेच-श्री पा्वती स्नान करीत होती आणि अंग चासून जो म निपाला, ज्याच्यांत खूप चतन्य होतं, त्या मळापासून तिने श्रीयणेश तयार केलला आणि त्याता बाहेर दारापा्शी बसंवला,श्रीगणेश असे पूर्णपणे श्री आदिशक्तीनेंच निर्माण केले.त्यामप्यें श्री सदाशिवायां कांहीही सहभाग नव्हता, आतांतुम्ही है पण नीट समजं शकाल की सेंट गंब्रिअेल कुमारी मेरीकडे पेऊन तिला म्हणाले होते की, “तुझ्या उदरांतून या जगाता तारणारा जन्माला येणार आहे.” एरी अविवाहित स्त्ीला गर्भधारणा होणं हे फार मोट पाप समजलं नात, पण भारतीयांना तसं वाटणार नाही कारण श्रीपार्वतीने श्रीसदाशिवांचा कांहीही आपार न घेता एकटीनें श्रीगणेश निर्माण केल्याच ते मानतात श्री येशु सरिस्तांचा जन्म असाच झाला परदेशी लोकांना हे समजणं आणि पटण अवपड आहे कारण ते सर्व माणसांकडे फक्त मानवप्राणीम्हणूनच वयतात, आणि आजसुद्धां त्यांच्यामघे या अद्वितीय यर्भधारणे बढल Read More …

Shri Ganesha Puja, Sahaja Yoga Now At the Zenith (India)

Shri Ganesha Puja 31st December 1991 Date: Place Kalwe Type Puja [Marathi translation from Hindi, excerpt scanned from Marathi Chaitanya Lahiri] अबोधित्रा मिलते. ज्यावेी कुंतरनीनी जतान पायून आपप। यकांना आणिादीत करते. म ५ এ्याला बाट लागते की, अगीग तदन अीध मन आधि अरबीधित परेम हे. साधं, अबाधित वय मे ज्याता है पुरा नाकही] असत की गणेश वे सरा त्याची कजी गैत आहेत. है रागा सतत बुमी का० अपते. तुमच्या वागण्याबर मुर्ग = d. तुही सहजयपीगाचा फायदा ैक पत तर. ते तुणाा शिक्षा क शफतात, है तुमच्या विरोधात कार्य के ता ज धूता दिली आहे. तुगা कापद्यासाठी দका. तो कतर्गत्मा विनासाटी आईे. श्री गणेशांची आरधन करणे ार मह्वाने आहे. Dयचितरातून ब तुम्हाा क ई बी, ते जागृत देवन आतित ते पुलाधारापा आहेत, जरी मा तर है सर्व चावर =स हत ल्यांच्याशिवारा कोहीडी क्याबीत कोत नीही. कारण ते मणजेच पावित्र्य आहे, कुडलीनी दिये जाते, तिये तेय आहेत, जे पावित्रय ा थ आपती अघोधिता परत आली आहे. जापन्यायड़े है सर्व चवर सहजयोयाी ५-। ओततात. आणि त्यची स्वच्छता क्रण्गानी शक्ती ही तुमच्या ध स्वच्छ करते. ्री गणेशसदगु जाমहै काए गावाच आहे. पि सनात घेत असतात. मणा न्यातिवाय त्यांचे तुमच्याৰ ५- कशारे ते गुमच्या प्क्ामध कार्य कातात, आणि नुस्ती महान नध शिवाय कशाप्रफार तुम्हा मदत कतात, ते देखीत ांची नुसती माहान शुद्धता, पावित्रम आणि सभयोचि 4त नाठी उपासना करता कामा नये, जर आपल्पाता है समजाबून घेटले माडीजे] की, [मुत “विडम” ीने, डाबरेच शकतात. मी तुमा 4यगचा अयोष्य फायदा पेऊ नका. तो [जतरगत्मा लियाताटी आहे. कोण सत्वाचा जे रात्याा धत आहित अनेक बोक आहेत, के विवव। Read More …

Shri Ganesha Puja (India)

Shri Ganesha Puja Date 15th December 1991: Place Shere Type Puja मी ह्यांना सांगत होते की आज आपण गणेशाची पूजा करूयात. गणेशाचे फार महत्त्वाचे कार्य आपल्या शरीरात होते. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर. सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेश. गणेशाने जे आपल्याला विशेष दान दिलेले आहे, ते म्हणजे सुबुद्धीचे आहे. सुबुद्धी जी आहे, ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं, की मी तुला सुबुद्धी देतो, तर कधीच मानलं नाही पाहिजे. (इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मराठीत बोलतांना मला एकदम शब्दच मिळत नाहीत. दोन्ही भाषेत बोलायचे म्हणजे कंटिन्यूटी नाही येत. बरं, तर विज्डमला शब्द नाही मराठीत, काय हो?) सूज्ञता! सूज्ञता जरा गंभीर शब्द आहे. बरं, त्याला आपण सूज्ञता म्हणतो. सुबुद्धीपेक्षा सूज्ञता. त्या सूज्ञतेला आपण आपल्या अंगामध्ये बाणले पाहिजे. ती बाणायची कशी? तर वर्तमान काळांत रहायला शिकले पाहिजे. हे मी शिकवते. आता वर्तमानकाळात, ह्यावेळेला, आपण इथे बसलेलो आहोत. ही पूजा होते आहे. तर ह्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. तर ह्यावेळेला सूज्ञता काय आहे? हे की आता पूजा होते आहे. पूजा करायची आहे. पण ह्याचवेळी आपण जर विचार केला पुढचा, की आता मला बस मिळेल की नाही? घरी जेवायला मिळेल की नाही? काहीतरी असे झाले तर! माझे जाणे झाले नाही तर? किंवा माझ्या मुलाचे असे. हे जर आपण विचार केले तर तुम्हाला पूजा लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला, हे असे झाले, तसे झाले, असे केले, तर मग परत घोटाळा होणार. तर हा जो सूज्ञपणा आहे, हा सूज्ञपणा आपल्यामध्ये बाणला पाहिजे. ते बाणण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक वेळी आपण कुठेही असलो तरी, आता मी वर्तमानात आहे की भूतकाळांत आहे ते पाहिले पाहिजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे आणि भविष्यकाळ Read More …

Shri Ganesha Puja and Devi Puja Rahuri (India)

Shri Ganesha And Devi Puja Date 7th January 1983: Place Rahuri Type Puja तुम्हा सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहरीला जाते असं झालं होतं. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि ह्या राहरीच्या ह्या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत. पण आताचे जे कार्य आहे ते सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे. राक्षसांना मारायचं म्हणजे हे काही विशेष सुखदायी वगैरे कार्य नव्हतं आणि अशा घाणेरड्या लोकांशी झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कमळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले आहेत, त्यांची फुलं करण्यात जी मजा येणार आहे किंवा त्यांची फळ करण्यात जी मजा येणार आहे, ती कधीतरी लुटावी असं फार वाटत असेल ते मात्र या जन्मात पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हा लोकांचे आनंद बघून फार आनंद वाटला. कितीही म्हटलं तरी ह्या भारतभूमीच्या पाठीवर ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण विश्वाची कुंडलिनी आहे हे मी आपल्याला अनेकदा सांगितलेले आहे . बरं त्याच्यात शास्त्रात आधार असा की ह्याच्यात साडेतीन पीठ आहे असं सांगितलेले आहे. साडेतीन पीठ फक्त कुंडलिनीला असतात. तसेच अष्टविनायक आहेत. हे सुद्धा सर्व महाराष्ट्रात आहेत. ते खरे की खोटे हे तुम्ही पार झाल्याशिवाय जाणू शकत नाहीत. कारण पार झाल्यावरच तुम्हाला कळेल त्याच्यातून येतय ते. पण मुसळवाडीला तर साक्षात् सहस्रारच मुळी आहे. तेव्हा ही किती महान भूमी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि इथे जे चमत्कार घडणार आहेत ते कुठेही अशाप्रकारचे घडू शकत नाहीत. म्हणजे ह्या परिसरात. कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, ही फार चमत्कारपूर्ण जागा आहे. मच्छिंद्रनाथांसारख्या माणसाने, जे फार मोठे दत्तात्रयाचे अवतार होते, त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याच्याआधी या भूमीला शांडिल्य वगैरे अशा मुनींनी पावन Read More …