Shri Mahaganesha Puja Ganapatipule (India)

Shri Mahaganesha Puja, Ganapatipule, India, 1986-01-01

आज आज आम्ही गणपतीपुळ्याला आलो. त्याचे फार  महात्म्य आहे. अष्टविनायका मध्ये, हे महा गणेशाचे स्थान आहे. महागणेश हा पिठाधीश आहे. आणि  ह्या पिठावर  बसूनच तो सर्व गणेशाचे रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरु तत्व मिळालेले आहे. वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की, समुद्र  इतका सुंदर आणि स्वच्छ आहे. या गणपतीचे पाय  धुतो.  कारण समुद्र हा गुरु तत्व आहे.  आणि त्या गुरुतत्त्वानी  तो श्री गणेश यांचे पाय धुतो. तसेच सर्व सहज योग यांचे झाले पाहिजे. […]