Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2003: Ganapatipule Place: Type Puja [Original Marathi transcript talk] मी मराठीत बोलायचं म्हटलं तर एवढच सांगायचं की ख्रिस्तांचा आयुष्य अत्यंत दुःखमय होतं, पण ते त्यांनी हसून निभावलं. कारण तो पवित्र आत्मा होता. अशा माणसाला कोणतही दुःख होत नाही. पण त्याच्यामुळेच आपण सर्वांनी प्राप्त केलं आहे आध्यात्मिक जीवन. त्यामुळे इतर लोकांनासुद्धा पुष्कळ फायदा होऊ शकतो. कारण ते आपलं आयुष्य बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे मानव असून इतके खुश, आनंदी असे कसे ? पण जेव्हा त्यांना कळतं हे सहजयोगामुळे घडलं तेव्हा ते ही सहजयोगात येतात. ही कमालीची गोष्ट आहे. ते वरदान तुम्हाला मिळालेले आहे. फक्त ते जपून ठेवलं पाहिजे. त्याच्यावर मेहनत केली पाहिजे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे दुसर्यांना दिलं पाहिजे. एकट तुम्ही अनुभवून होत नाही. हा अमृताचा पेला तुमच्या तोंडात आहे तो दुसऱ्यांच्याही जाऊ देत. दुसऱ्यांनाही बरं वाटू देत. त्यांचही भलं होऊ देत. म्हणून सर्व सहजयोग्यांनी प्रयत्न केला पाहिजे की आम्ही दूसऱ्यांनाही सहजयोगात उतरवू. सगळ्या जगात सहजयोग पसरला आहे. तो फार थोडा आहे. आणखीन पसरायला पाहिजे. ख्रिस्तांचे फक्त बारा शिष्य होते आणि त्यांनी ख्रिश्चानिटी वाढवली. पण केवढ्या चूका झाल्या त्यांच्या. पुष्कळच चुका झाल्या. जेव्हा तुम्ही सहजयोग पसरवता तेव्हा त्या चुका करू नका. सरळ, धोपटमार्गाने ते काही कठीण नाही. त्याच्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला शक्ती दिलेली आहे, बुद्धी दिली आहे ती वापरा. मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या हातून किती तरी सहजयोगी होऊ शकतात आणि तुम्ही तसा प्रयत्न करावा. रात्रंदिवस हाच विचार करावा, की आम्ही कोणाला पार करू? कोणाला आम्ही याच वरदान देऊ ? ही फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. जस तुम्हाला सहजयोग मिळाला तशीच ही जबाबदारी Read More …

Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja, Ganapatipule (India), 25 December 2002. Merry Christmas to you all. According to Sahaja Yoga, Christ is settled on your Agnya Chakra. His whole life is depicting the qualities of a person who is a realised soul. What He has suggested in His own life is that you should not have any greed or lust. The way these days people are greedy all over the world is really shocking. Right from the childhood, our children also learn to ask for this or ask for that; only complete satisfaction in life can give you that equanimity, that balance by which you do not hanker after things. These days even India has become very much westernised in the sense they are also very much wanting to have this and that. Actually, now in America suddenly, with this happening, people are getting to spirituality. They come to spirituality because they think they have not found any satisfaction anywhere. But we have to see from His life, the great life of Christ. First He was born in a small little hut, as you saw many of them when you come round. Very much satisfied. And He was put in a cradle which was all covered with dry, very dry grass. Can you imagine? And then He sacrificed His life on the cross. Whole thing is a story of a sacrifice. Because He had a power, power of Spirit, that He could sacrifice anything, even sacrifice His own life, so you can understand the Read More …

Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 2000: Ganapatipule Place: Type Puja [Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आजचा दिवस शुभ आहे. तो सर्वत्र साजरा होतो कारण हा इसा मसीहा खिस्तांचा जन्मदिवस आहे. त्यांच्याविषयी लोकांना खूप कमी माहिती आहे. लहानपणीच ते घराबाहेर पडले होते. त्यांनी आपल्या वयाच्या ३३ वयापर्यंत जे कार्य केले ते अतिशय महान कार्य आहे. त्यानंतर त्यांचे जे १२ शिष्यगण होते त्यांनी धर्मप्रचाराचे कार्य केले तुम्हाला जसे समस्यांना सामोरे जावे लागले तसे त्यांनाही अनेक समस्या परमेश्वरी कार्याला कुठलाच चमत्कार नसतो, अशारितीने त्यांनी दर्शविले की तुम्हा आज्ञाचक्राच्या बाहेर येता. आज्ञाचक्राचे दोन बीजमंत्र आहेत एक हं दुसरा क्षं. क्षं म्हणजे क्षमा. जो दुसर्याला क्षमा करतो, त्याचा अहंकार कमी होतो. अहंकारी माणसाला स्वतःविषयी काही दृढ समजुती असतात त्यांना धक्का पोहोचला की त्यांचा अहंकार चढतो. अपमान वाटतो त्यांची विचित्र स्थिती असते. इसा मसीहांनी सांगितले की कोणीही तुमचा अपमान केला, दुःख दिले तर आपण त्यांना क्षमा करां त्यामुळे काय घडते पहा. जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा ती घटना तुम्ही विसरून जाता नंतर तुम्हाला कसलाच त्रास होत नाही. त्याबाबत पुन्हा विचारही करणार नाही. ही शक्ती तुम्हाला आज्ञाचक्रामधून मिळते. ज्यांचे आज्ञाचक्र ठीक आहे ते क्षमा करणारच क्षमा आल्यात. पण केवळ या १२ लोकांनी पुष्कळ कार्य केले लोक त्यांना ‘नॉत्टिक्स’ (gnostics) म्हणतात. ‘ज्ञ’ जाणणे यापासून नॉस्टिक्स शब्द झाला. ते बरंच काही जाणत होते. त्यावेळच्या धर्मगुरुंनी त्यांना बरेच छळले. खिस्तांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यात फार अडथळे येत त्यावेळी लोक आत्मसाक्षात्कारी नव्हते. खिस्त नेहमी सांगत ‘स्व’ला जाणा ‘स्वतः’ जाणा याचे महत्व त्या शिष्यांना समजले नाही ते तसाच प्रचार करत राहिले त्यामुळे हळूहळू अधर्मच वाढत Read More …

Christmas Puja, You have to be loving, affectionate, kind and disciplined Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 25th December 1997 : Ganapatipule Place : Type Puja Hindi & English [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] नव्हता. ती [सध्याच्या काळाची मंहरबानी आहे. लोकाना कशाचा अहंकार येईल सांगना बेत नाही. मला एकदा एक महिला भेटगी, तिवा अनंकार फार बाढला डोता मी [मुन्गाना म्हटले ” क्या बाईला कोय झाले आहे, काय करते ती तर माझी मुलगी म्वणाली मला आज हिंदीमध्ये बोलावे लागले कारण इथे आलेन्या लोकमध्ये भारतीय लोक मराठी व उतर भारतातून आलले खुप आहेत. मी त्यांना खरिस्तीव्दल सांगत होते. खिस्तांची शक्ति कोणती म्हणाल तर ती मुख्य म्हणजे प्रेम-शक्ति; त्यांच्याजवळ रागाचा लवलेशही नव्हता कारण न्यांनीच प्रधम आज्ञा-चक्र उधडने. ज्या लोकांमध्ये गर्व ती बाहुल्या बनवत (Eego) असतो. त्यांना स्वतःला तो जाणवत नाही. मग मला न विचारताही ते काहीतरी चुकीच्या गोष्टी करतात: दिल्लीमर्थील काही लोकांनी तसेच रशियामरधील काही योग्यांनी असाचे मूर्खपणा केला आणि त्यांच्या चुका भयानक व सहजयोगाला मारक होत्या, प्ण तरीही परमेश्यवराच्या राज्याति त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत हैहि त्यांच्या डीक्यांत शिरत नाही. तुम्हाला जे करोवचे असेल त्वावददल मना आधी तुम्ही कल्पना दिली पाहिजे, मला विचारले पाहिजे कारण त्यांतून पुढे काय होणार आहे है मलाच संमजतेः नुम्हाला ने ओळखू वेणार नाही. कृणी तुम्हाला फसवणार असेल तर नुम्ही ते कसे ओळखणार? तुम्ही तितके संवेदनाक्षम असाल तर तुमच्या ते आधीच लक्षात योयला हवे होते. तसे झाल्चावर तुम्ही मला नुसते विचारले नरी असते. सहजयोग्यांमध्ये सुप्त अहंकारामुळे जाच एक दोष असतो. कुणा एकाला लाडर बनवले तर त्याच्या बावकोचा अहकार वाढतो. अहंकार ही फार अवघड गोष्ट्र आहे; त्याच्यामुळे सहजयोगाचेही बरेच वेळा नुकसान होते. म्हणून असल्या काही गोष्टी करण्याच्या Read More …

Shri Ganesha and Christmas Puja Ganapatipule (India)

Christmas Puja IS Date 24th December 1991 : Ganapatipule Place : Type Puja Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri] लेखणी असते. ती म्हणजे त्यांचा स्वतःचा दातच आहे. आणि तुभच्याबद्दलचं सर्व काहीते लिहीतात, तुम्ही काय केलं, तुमच्या अडचणी काय, साधक म्हणून तुम्ही कुठे गेला, का्य चुका केल्या, जेव्हा कुंडलिनी उत्थान पावते त्यावेळी तुमच्या चक्रांवर कांही बाधा दिसून येतात का, तुम्हाला जाणवतात कां? आणि त्या चक्राविषयी काय बरोबर नाही. या प्रकारे ते पुरेपूर शास्त्रीय आहे. गणेशतत्त्वाचा फक्त हाव गुण नाही की, व्यक्ति पवित्र आणि अबोधितेत असावी, त्यांचे अनेक गुण आहेत. जसे तुम्हाला सूज्ञता आणि बुद्धीमत्ता असायला हवी, योग्य आणि अयोग्य तुम्हाला समजले पाहिजे. अंगारिका म्हणजे काय? जळते निखारे श्री गणेश बंड करतात कुंडलिनीसुद्धा फक्त एक ज्वाला आहे. तिची हालचाल जळणाऱ्या आगीप्रमाणे असते. धरतीला गुरुत्वाकर्षण असते. वर जाणारे सर्व कांही जमिनीकडे खेचले जाते. फक्त अग्नि गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर खेचला जातो. तुमच्यामधील अग्निला श्रीगणेश दोन प्रकारे शांत करतात ते आताचा योग हा फार महत्त्वाचा आहे आजच्या महत्त्वाच्या दिवसाला अंगारकी चतुर्थी किंवा कृष्ण पक्षाची चतुर्थी असं म्हणतात. प्रत्येक चतुर्थी श्रीगणेशाचा जन्मदिन म्हणून साजरी केली जाते. महिन्याचा चौथ्या दिवशी चतुर्थी येते. पण जर चतुर्थी मंगळवारी आली, तर तो दिवस फार महत्त्वाचा समजला जातो. आज तोच दिवस आहे आणि आपण सारे इये गणपती पुळयाला, मंगळवारी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जमलो आहोत. श्री गणेशांची पुजा करण्यासांठी हजारो लोक इथे येतात. सहजयोगीयांनी हे जाणले पाहिजे की, जे कांही होत आहे, ते सोशिकतेने घेतले पाहिजे. “सबुरी”. जर तुम्ही घाईगर्दी करण्याचा प्रयत्न केला किंवा हताश झाला, घायकुतीला आला तर काहीच केलं जात नाही. सबूरी मूळे तुम्हाला ताबडतोब कळतं की, Read More …

Christmas Puja: You Have Christ Before You Pune (India)

आजचा दिवस आपण ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस म्हणून मानतो आहे .पुष्कळ लोकांनी मला विचारलं की तुम्ही ख्रिस्ती धर्मात का जन्म घेतला . तर त्याला कारण दोन एकतर माझे आई वडील अत्यंत विशेष लोक होते .काहीतरी विशेष ,अत्यंत धार्मिक आणि फार उच्च प्रतीचे लोक होते ,असे आजकाल मिळणं कठीण आहे .आणि माझ्या आईने फर्ग्युसन कॉलेज मधून हॉनॉर्स गणितात केलं होत ,आणि रँग्लर परांजपेची शिष्या होती, आणि वडील संस्कृतचे पंडित होते ,त्यांना चौदा भाषा येत असत ,आणि या अशा दोन पुण्यवान लोकांच्या घरी आम्ही जन्माला यावं असा आम्ही बेत केला ,त्यात आणि ख्रिश्चन होते ते बर ,ख्रिचन लोकांची आपल्या हिंदुस्तानात अशी वाईट स्थिती आहे  की त्यांना अस वाटत की ख्रिस्त हा इंग्लंड ला जन्माला आणि इंग्लिश लोकांचं अनुकरण करायचं ,त्यांच्या सारखं वागायचं ,त्यांच्या सारखे कपडे घालायचे , तस हुडदा यच ,हे सगळ काही म्हंजे ख्रिश्चन धर्माचं लक्षण ही पहिली गोष्ट आणि दुसरी म्हंजे आमचे प्रॉटेस्टंट ख्रिश्चन जे आहेत ते म्हंजे बुद्धिवादी  त्यामुळे त्यांनी ख्रिस्ताला आपल्या बुध्दी त बसवले आहे, त्या चाकोरीत बसवले आहे ,आणि त्यानं च्य पेक्षा जास्त धर्ममार्तंड मी बघितले नाही इतकं अत्यंत अंधश्रधा ने भरलेली लोक आहेत ,अत्यंत,त्यांना काहीही कोणच कसलही चालत नाही ,रविवारी उठायच तयार बियार व्हायचं काहीतरी चर्च ला जायचं घरी यायचं झाल काम संप ल , सगळा धर्म तिथे आला कामाला आणि बाकीच्या वेळेला उखळ्या पाखाळ्या काढत बसायचय म्हंजे त्या बाबतीत महाराष्ट्रीयन  तेव्हडा भाग जर सरला तर बिलकुल आपल्या महाराष्ट्रीयन बायका पुरुष असतात ना त्याच काढ याच काढ ,आणि ख्रिश्चन झाल्यावर सुद्धा जातीयता त्यांच्यात , म्हणजे आम्ही लोक आता शालिवाहन चे वंशज आणि शालिवाहन यांचं आता हे फार मोठे राजपूत Read More …

Christmas Puja, Reach Completion of Your Realization Pune (India)

Christmas Puja Talk IS 25th December 1987 Date: Place Pune Type Puja आज मी इंग्लिशमध्ये बोलले. कारण हा त्यांचा विषय आहे. पण आपणसुद्धा पुष्कळ ख्रिस्ताबद्दल जाणत नाही आणि जे काही जाणतो ते इतकं थोडं आहे, की त्यावरून जो काही आपण अंदाज लावतो तो ह्या ख्रिस्ती लोकांना बघून कळतं चुकीचा आहे. तसं म्हणाल, तर कोणत्याच जातीत मी तसे शहाणे लोक पाहिले नाहीत. मग ते हिंदू धर्माचे असेनात का किंवा ख्रिस्ती धर्माचे असेनात का. कोणत्याही धर्मात वेड्यांचाच भरणा जास्त आहे. तेव्हा ह्या वेड्या लोकांमधून आपण काही शिकायचं नसतं, पण कोणतही अवतरण ह्या जगात आलं त्यांचं फार वैशिष्ट्य असतं. त्यातल्या त्यात ख्रिस्तांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी सोनं जसं तावून सुलाखून निघावं तसं आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल कोणीही एका अक्षराने अस म्हणू शकत नाही, की ख्रिस्तांनी ही गोष्ट थोडी चुकीची केली किंवा असं कसं केलं? काही प्रश्न उभे राहू शकत नाही. इतकं थोडसं आयुष्य असतांनासुद्धा त्यांनी जी कमाल केलेली आहे, आणि ते ज्यांनी एकंदर आपल्या सर्व कार्याला जी सार्थकता आणली, व्यवस्थितपणे, एकानंतर एक, ती अगदी कमालीचीच आहे आणि तेच आज मला आपल्याला सांगायचं आहे. जसा ख्रिस्ताचा जन्म वडिलांशिवाय फक्त पवित्र आत्म्यामुळे म्हणजे होली घोस्टमुळे झाला, तसाच तुमचाही जन्म झालेला आहे. तेव्हा तुम्ही त्याच पावित्र्यात आलं पाहिजे आणि त्याच पावित्र्यात राहून ख्रिस्तासारखं जीवन दाखवलं पाहिजे जगाला. तर लोक म्हणतील ख्रिस्ताचा जो आदर्श तुमच्यासमोर आहे त्याचं हे फळ आहे. अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ. स्फटिकासारखं चमकणारं त्यांचं जे आयुष्य होतं ते तुम्हाला नेहमी प्रकाशित करत राहील. ते प्रकाश आहेत. त्या प्रकाशाला आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या प्रकाशातच आपलं पाऊल टाकलं पाहिजे. जपून जर आपण समजून उमजून ह्या Read More …

Christmas Puja Pune (India)

Christmas Puja – Stn Pavan Dam 25th December 1986 Date: Place Pune Type Puja आज मी मुद्दामून इंग्लिशमध्ये बोलले, पण तुम्हा सगळ्या पुणेकरांना इंग्लिश येतंय. तेव्हा जास्त काही त्याचा खुलासा करून सांगायला नको. पण ह्या लोकांना आज, ख्िसमसच्या दिवशी काहीतरी ख्रिस्ताबद्दल सांगावं म्हणून मी सांगितलेले आहे. आता आपल्या संस्कारांमुळे ख्रिस्तांची आपल्याला फारशी माहिती नाहीये. पण ते बरोबर नाही. आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे. ती माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण तो आज्ञा चक्रावर बसलेला आहे. आज्ञा चक्रावर बसलेल्या ख्रिस्ताला जर आपण जाणलं नाही, तर आपण गणेशाला जाणलं नाही. कारण गणेश हाच ख्रिस्त आहे. तेव्हा गणेशाने जगामध्ये येऊन काय कार्य केलं? त्याने अवतरण घेऊन काय काय कमाल केली? त्याने काय आपल्यासाठी केलंय? त्याचं जे काही कार्य आहे आणि त्याचा जो काही प्रादर्भाव आहे, तो आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनात मिळतो. नुसत गणपती, गणपती करून बसतो. गणपती बसला, गणपती हे, ते, पण गणपती म्हणजे काय, करतो तरी काय आपल्यामध्ये? त्याचे काय गुण शुभकारी आहे, अमूक आहे, तमूक आहे. त्याने कसं शुभ केलं! त्याचं जे काही कार्य होतं ते ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून सर्व लोकांनी ख्रिस्ताचं चरित्र वाचून काढलं पाहिजे आणि आहेत ? तो विचारणा केली पाहिजे. आता हे जे काही मागचे संस्कार आहेत त्याप्रमाणे वागून चालत नाही. जसे इकडे हे लोक ख्रिस्ती धर्मातून आलेले आहेत. त्यांनी आपल्याकडचे सर्व अवतार कोणते होते? त्यांनी काय काय कार्य केलं? ह्याबद्दल माहिती करून घेतली. आणि कधीतरी तर ते आपल्यापेक्षाही जास्त आहेत. तेव्हा आपणही खरिस्तांबद्दल, मोहम्मदांबद्दल, इतरही जे मोठमोठाले सद्गुरु झाले त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. ह्याला कारण असं आहे, की उद्या तुम्हाला गुरुपद मिळालं, तुम्ही ब्रह्मनिष्ठ असलात, Read More …