Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja 15th February 2004 Date: Place Pune Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आज आपण महान गुरुची पूजा करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. सर्व देव- देवतांचा हा महान गुरू कोण, या महान शक्तीचे स्वरूप काय आहे व ती कशी सर्वत्र संचारित होत राहते हे आपण नीट जाणले पाहिजे. हे गुरुतत्त्व म्हणजेच साक्षात् शिव, शिवशक्ति म्हणजेच गुरुशक्ति, ही गुरु-शक्ति मिळाल्यावर तुम्ही स्वत:च स्वत:चे गुरु होता. या शक्तीचे एकमेव कार्य व उद्देश म्हणजे कल्याण. ज्याला या शक्तीचे आशीर्वाद मिळतात त्याचे सर्व प्रकारे कल्याणच होते, सर्व प्रकारची सफ़लता मिळते; एवढेच नवहे तर त्याचे जीवनच प्लावित व अलंकृत होते. मानवाचे संपूर्ण कल्याण आत्मसाक्षात्कार मिळण्यामधूनच होणार ; आत्मसाक्षात्काराशिवाय कल्याण संभवत नाहीं. आत्मसाक्षात्कारानंतरच मानवाला सर्व सुख खन्या अरथने मिळत असते; त्याच्या जीवनालाच तेज येते; पण त्याहीपेक्षां मोठे आशीर्वाद म्हणजे तो पूर्णार्थनें समाधानी होतो. समाधान हे त्याला मिळणारे वरदानच म्हटले पाहिजे आणि त्या समाधानांत तो रममाण होतो. अशा कल्याणामधून तुमची सर्व शारीरिक व मानसिक संकटे आणि व्लेश होत असतात. किंबहुना आजार येणें म्हणजे खरे कल्याण अजून होत नाहीं असे समजावे. तसेच सांसारिक सर्व अडचणी व समस्या पण दूर होतात. कुण्डलिनी सहस्रारात आल्यावर सर्व देवांचे देव म्हणजे महादेव ही कल्याणकारी शक्ती उपलब्ध होते आणि मानव संतुलनांत येऊन खन्या शांतीचा अनुभव घेतो. त्यासाठींच आपण या गुरूला शरण गेले पाहिजे; त्यांनंतर मग कांहीं मागायचे उरतच नाहीं आणि सर्व कांहीं मिळाले अशी श्रध्दा तयार होते; त्यांतूनच तुम्हाला प्रेमाची शक्ति प्राप्त होते, किंबहुना ही प्रेमशक्ति तुम्हाला कवटाळते आणि तुम्ही रोमांचित होऊन जाता. ही शक्ति मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. ज्याने ही शिवशक्ति प्राप्त केली आहे Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 16th March 2003: Place Pune Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] जागृत होते. या संहारशक्तिमधुन समस्त ब्रम्हांड श्रीसदाशिवांची पूजा करणार आहोत. श्रीशिव ते नष्ट करुं शकतात; साऱ्या सूष्टीचा नायनाट करायला त्यांना वेळ लागत नाहीं. म्हणून क्षमाशक्ति इतकी अमाप आहे की तिच्या आपण हे नीट लक्षांत घेतले पाहिजे की आपण आधी अत्यंत क्षमाशील बनले पाहिजे; तो नाहीतर ही सारी सृष्टि केव्हाच नाहीशी झाली क्षमागुण आपण मिळवला नाहीं तर आपली असती. माणसांची आजची स्थिती काय आहे प्रवृत्तीही विध्वंसाकडे वळते; आणि तुम्ही जाणताच; त्यांच्या आधाराशिवाय आपल्याच भाऊबंदाचा आपण नाश करुं कित्येक जण लयाला गेले असते. माणसांना लागतो. त्यासाठी सदैव सतर्क व सावधान आज आपण श्रीशिवांची, अर्थात म्हणजे मूर्तिमंत क्षमाशक्ति, त्यांची ही ি आधारावरच आपण अजून जिवंत आहोत; बा योग्य काय, अयोग्य काय हेच समजेनासे झाले राहून आपण उगीचच दुसऱ्यांवर नाराज तर आहे; शिवाय त्यांच्याजवळ क्षमाशक्तीही होत नाहीं ना याबद्दल दक्षता बाळगली पाहिजे. उरली नाहीं; स्वत: कितीही चुका करतील पण कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याला जिवे दुस्यांना त्यांच्या चुकांची क्षमा करणार नाहीं. मारण्याचा अधिकार मानवाला नाहीं. श्रीशिव श्रीसदाशिवांपासून हाच बोध आपल्याला जर नाराज होत नाहीत तर आपल्यालाही इतरांवर नाराज होण्याचा काय अधिकार घ्यायचा आहे. क्षमाशीलता हा शिवांचा खास आहे? पण माणसामधं दुसऱ्याबद्दलची नाराजी स्वभावच आहे; माणूस त्यांच्या ठेवण्याची घातक संवय आहे. पशुसुध्दां कांहीं क्षमाशीलतेची कल्पनाही करण्यास असमर्थ विशेष कारण नसेल तर शत्रुत्व ठेवत नाहींत. आहे. आपल्या कसल्याही चुकांची ते क्षमा म्हणून आपण है समजून घेतले पाहिजे की ऊठसूट झगडे- तटे करत राहिलो तर हीच श्री शिव पूजा आ प.पु. श्रीमाताजी निर्मला वेवीचे भाषण पुणे, १६ मार्च 2003 Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja Date 5th March 2000: Place Pune: Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आजची शिव-पूजा एका दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे. आजकाल सर्वत्र बिकट परिस्थिति आली आहे. नुसते रोजचे वर्तमानपत्र हातात घेतले तर सगळ्या बातम्या अंदाधुंद, खून तुमच्यापैकी अनेकांना अनुभव आलेला आहेच. त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे व सहजयोगाबद्दल तुम्ही पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे. इथे भारतातील सर्व प्रांतांमधून तसेच परदेशांतूनही अनेक सहजयोगी जमले आहेत. आजकाल सर्व देशांमध्ये अनेक विरोधी शविति कार्यान्वित झाल्या आहेत. म्हणून या विरोधी शक्तींच्या प्रभावापासून टूर नेण्यासाठी लोकांची कुण्डलिनी तुम्ही जागृत करणे फार आवश्यक आहे. तुम्ही सर्व सहजयोगी, तुमच्यामधील प्रत्येक जण हे करण्यास समर्थ आहे. ते करतांना लोकांना त्यांचे दोष दाखवण्याची, त्यांना कमी लेखण्याची, स्वतःचा संयम न सोडण्याची काळजी घेऊन शांतपणे तुम्हाला हे कार्य पार पाडायचे आहे. तसे झाले तर शिवांना त्यांचा तिसरा डोळा वेळ येणार नाही. मारामान्या, भ्रष्टाचार, अनैतिक घटना इ. प्रकारांबद्दलच जास्त नजरेस येतात, आणि माणूस सुन्न होऊन जातो. श्रीशिवांचे तांडव-नृत्य सुरू होण्याचा हा समय असावा असे वाटते; त्याच्याशिवाय तरणोपाय नाही असे वाटू लागते. विशेष म्हणजे शिवांचा क्रोध पार उफाळला तर त्यांतून कोण कसे वाचणार हे मला समजत नाही. प्रेम व करुणेचा सागर असले तरी त्यांचा राग विनाशकारी आहे. सा्या विश्वाचा संहार करण्याची शक्ति त्यांच्याजवळ आहे. जगभर विध्वंस चालवलेल्या, लहान बालकाचे रुप घेतलेल्या महाभयंकर राक्षसाचा त्याच्या पाठीवर उभे राहून शिवांनी वध केल्याची गोष्ट तुम्हाला माहित आहेच. त्याच्याच पाठीवर मग ते नृत्य करु लागले होते ही जग वाचवल्याच्या आनंदाची अभिव्यक्ति होती. त्याच अर्थाने जगांत सज्जन, धार्मिक, परोपकारी प्रकोप करण्याची उघडून त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्यामध्ये शिवतत्त्व प्रस्थापित केले पाहिजे. Read More …

Mahashivaratri Puja New Delhi (India)

Mahashivaratri Puja Date 14th February 1999: Place Delhi: Type Puja Hindi & English Speech [Marathi translation from Hindi and English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] असेल तर तुामधील आरसा स्वच्छ राहील व परमात्म्यांचे त्यामचे येऊ शकेल. पण ईर्षी असली तर हा आरसा प्रतिविधित कला शकणार नाही. म्हणून कुणावदड्धलही राम किया आकस आाळगणे ही खराब गोष्ट आहे, स्हणूतच येशू खिस्तानी सर्वाना क्षमा कारा असे सांगितले तीव गोष्ट अनेक साधू संतही सागत आले. जसे तुम्ही क्षमा करत जाल तसे त्या गोष्टी महादेव, आपल्या नियंत्रणाखाली घेतात आणि ्ची शक्ति अति-सूक्ष्म असल्यामुळे ते या गोष्टींचा निकाल लावतात व त्यासाठी शिक्षा देतात. हे महादेवाचे कार्य असते, तुमधे नाही. भी पाहले की सहजयोगामध्ये आल्यावरही ही ईर्षा सुटत नाही, कुणाला ट्ूस्टी नेमले तर इतराना त्याच्याबद्दल ईंर्षा बाटू लागते, या टूस्टी वा लिडरमध्ये खरं तर काही अर्थ नसतो. माताजींनी हा एक खेळ महादेव श्रीशंकरजी वी आज आपण श्री ी पूजा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. श्री शंकराव्या नावाने सृष्टीमध्ये अनेक प्रतिबिंब प्रकारची व्यवस्था आहे. आदि शंकराचार्याच्या प्रभावामुळे शंकराची पूजा मो्या प्रमाणावर होऊ लागली. दक्षिण भारतात दोन प्रकारचे पंथ आहेत. एक वैष्णव लोकांचा श्री विष्णुला मातणाच्यांचा तर टुसरा श्री शिवाना मानणाच्यांचा. आपल्या देशातील लोक विभाजन करण्यामध्ये फार हुशार आहेत, ईस्वराचेही जणू विभाजन करण्याचा प्रकारव म्हणा, आणि त्याचे एकत्रीकरण करायला गेले तर वेगळेच पण विपरील रूप बनते. अय्याप्पा ह्या देवतेचा हाव प्रकार लोकानी केला. त्यात सागतात की विष्णूने जेव्हा मोहिनीरूप धारण केले तेव्हा शिव त्याच्या पोर्टी जन्माला आले. ही फार चुकीची गोष्ट आहे. आपल्या देशांत अशा अनेक चुकीच्या गोष्टी सुरु होतात व त्यातून वेगवेगळे पंथ निर्माण होतात.. आपल्या बालवलेला असतो. Read More …

Mahashivaratri Puja New Delhi (India)

Mahashivaratri Puja Date 16th March 1997: Place Delhi [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] कसा काय?” पण पार्वतीला माहीत होते की तेच तिचा पति होण्यास लायक आहेत. ते सदा-सर्वकाळ खूष कसलीही पर्वा नाही. एकदा कोणी सर्व गोष्टींच्या पार गेला की त्याला सर्व गोष्टी सारख्याच वाटतात, त्यांच्याकडे त्याे चित्तव जात नाही. या स्वरूपामध्ये आपण शिवांना जेव्हा जाणतो तेव्हा ते लोभस वाटते. सहजयोग्यांमधे शिवतत्त्व जागृत झाल्यावर त्यांचे शिव हे सदाशिवांचे प्रतिबिंब आहेत. शिव आत्मस्वरूपांत आपल्या हृदयात सदैव प्रस्थापित आहेत; तिथे त्यांचा वास आहे. त्या स्थानी ते प्रकाशित आहेत असे मी म्हणणार नाही. कुण्डलिनीचे जेव्हा जागरण होते तेव्हा श्री शिव जागृत होतात आणि ते चैतन्य आपल्या नसांमधून वाहू लागते. चैतन्यालाच “मेधास्थिति” असे नाव आहे. सर्वप्रथम आपले हृदय व मेंदू जोडले जातात प्रवृत्तीचे आहेत. त्यांना किक्म सामान्यतः माणसाचा मेंदू आणि त्याचे मन विरुद्ध दिशेने कार्थ करत असतात. हा योग बटित झाल्यावर आपल्या जीवनही बदलते. सहजयोगात येणारें लोक, पुरुष व महिला, दोघेजण आधी कपड्यालत्यांच्या बाबतीत हौशी असतात. त्यांचे लक्ष सदैव पेहरावाकड़े, आज ब्यूटि- आल्याचा प्रकाश चैतन्यस्वरूपात आपल्या मस्तकामध्ये व टाळूमध्ये पसरु लागतो. त्यानंतर समजून घ्यायला हवे की हा प्रकाश आपल्याला मिळाल्यावर आपल्या जीवनात पा्लरकडे खूप स्त्रिया जातात. त्याशिवाय चालत नाही, पण परिवर्तन घडून आल्याचे आपण पाहतो. आपला राग आणि वाईट सवयी कमी व्हायला लागतात, हळुहळु हे दोष पूर्णपणे गळून जातात आणि आपल्यामध्ये श्रद्धा प्रस्थापित आणि आत्याच्या सुखाकडेच तुमचे लक्ष लागते. शारीरिक होते. त्यातूनच अनासक्तपणाची भावना जागृत गोष्टींचे महत्त्व वाटेनासे होते. शिवतत्त्व हे फार उन्नत झालेले रुप आहे. त्यांना कशाचीही पर्वा नसते. त्यांच्या केसांच्या जटा झालेल्या असतात. कपड्यांची त्यांना फ़िकीर नसते तसेच काय Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja 8th March 1986 Date : Place Pune : Type Puja या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात. पण आपल्या शास्त्रात याला पुण्यपट्टणम असे म्हटलेले आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुणे नगरातून वहात आहे आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे, की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत शिव स्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो मनुष्य आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून, त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठीत असतो. आत्मतत्त्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्त्व, मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्त्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे, आत्मास्वरूप आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचे प्रतिबिंब जे हृदयात आहे, ते जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो. एकमेकांना ओळखत नाही, एकमेव एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते. त्याबद्दल भ्रामकता असते. जाणिवेसाठी ज्याला अॅबसल्यूट म्हणतात, तो आत्माच मिळविला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसानसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विद् म्हटलेले आहे, की विद् झाले पाहिजे. ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसानसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही कितीही म्हटलं की आम्ही जातियता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब-श्रीमंत मिटवून टाकू. म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या, की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू किंवा सर्व जगात एकच साम्राज्य आलं पाहिजे अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते Read More …

Shri Durga Puja Rahuri (India)

Shri Durga Puja. Rahuri (India), 1 February 1982. आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी! अष्टमीच्या दिवशी पूजन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहुरीला, हे माझं माहेरघर आहे. या ठिकाणी पूजन झालं हे त्याहून विशेष आहे. ह्या अष्टमीच्या दिवशी, आपण तो दिवस साजरा करतो, जेव्हा देवीने अष्टभुजा देवी बनून जगात फार पराक्रम केले. मुख्य पराक्रम म्हणजे जे मोठे मोठे दुष्ट राक्षस होते त्यांचं हनन करणं, त्यांचा नाश करणं. तिला नवचंडी असं म्हणतात, चण्डिका ही अष्टभुजा आहे. दुर्गा.. वगैरे तिची अनेक नावं आहेत. आणि तिने ह्या सर्व चंड-मुंड आदी ह्या अशा नवचंडांचा नाश केलेला आहे , म्हणून तिला नवचंडी म्हणतात. इतकंच नव्हे, महिषासुरासारख्या राक्षसाचासुद्धा तिने वध केलेला आहे. त्याच्यानंतर, महिषासुराला मारल्यावर देवांनी तिची फार भक्ती केली आणि तिचं भजन केलं. पण ज्या भक्तांनी तिला बोलवलं ते अत्यंत धार्मिक, सात्विक आणि अत्यंत गुणी होते. त्यांच्या गुणावर प्रसन्न होऊन देवीने अवतार घेतलेला आहे. तेव्हा आपल्यामध्येही ते गुण बाणले गेले पाहिजेत. आपला देवीवर काय अधिकार? ‘माताजी, आम्ही तुमची पूजा ठेवली आहे. म्हणजे जसं काही आम्ही एखादा कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथे तुम्ही या, प्रेसिडेंट बनून,’ तसा काहीतरी प्रकार आहे. म्हणजे पुष्कळदा म्हणतात, माताजी आम्ही पूजा ‘ह्या’ वेळेला ठेवली. तसं ठेवून चालायचं नाही. तशी ठेवता येत नाही. आम्ही असलो प्रसन्न तर बसू पूजेला, नाहीतर नाही. आमच्या ह्याच्यावर अवलंबुन असतं, तर म्हणून देवीला आधी बोलवावं लागतं, आमंत्रण द्यावं लागतं. पाचारण असतं, वगैरे वगैरे … ती काय अशी येऊन बसत नाही- “आता तुम्ही ठेवली आहे तर आम्ही बरोबर घड्याळाला येऊन बसलो बुवा, करा आमची पूजा!” कारण देवीला पूजेची गरज नाही, पूजेची Read More …