New Year’s Eve Puja (India)

New Year Puja Date 31st December 2002: Place Vaitarna: Type Puja

[Original transcript Marathi talk, (first par-translation from English talk), scanned from Marathi Chaitanya Lahari]

मिळाली त्याला आम्ही काय करणार ? समजूतदारपुणा नाही. या भांडकुदळ लोकांमध्ये संगीत कसे आले ते कळत नाही. ते इतके वाढले की जो येतो तो काहीना काही गाऱ्हाणे घेऊन येतो. त्यांना सहजयोगात संयम मिळाला की नाही. या महाराष्ट्रात संतांनी मोठी व्याख्याने प्रवचने दिली, त्याचा काहीही परिणाम नाही. भांडकुदळपणा काही जात नाही. त्यांच्याही नावाने भांडण, […]

New Year’s Eve Puja (India)

New Year Puja – You Should Be Satisfied Within 31st December 2001 Date: Kalwe Place Type Puja

[Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर मी इथे आले आहे. माझी प्रकृति तशी ठीक नाहीं पण इच्छाशक्ति जबरदस्त आहे. म्हणूनच सर्व काही व्यवस्थित बालले आहे. तुम्हा सर्वांची इच्छाशक्ति पण अशीच जवरदस्त व्हायला हवी असे मला वाटते. त्याबाबतीत आपण करत आहोत हे तुमचे तुम्हीच पाहयचे अहे. आपण काय करती व काय करायता पाहिले याचा तुम्ही स्वत:शीच वबिचार करायला हवा. […]

New Year’s eve Puja (India)

New Year Puja – Indian Culture 31st December 1998 Date: Place Kalwe Type Puja Speech-Language English, Marathi & Hindi

त्यांच्याकडे लहान मुलांना अत्यंत स्वातंत्र्य असते. कारण त्यांच्याकडे कायद्याने मुलांना काही करता येत नाही. जर एक टीचर मुलाला रागवली, तर त्या टीचरला ते नोकरीवरून काढू शकतात. इथपर्यंत तिथे स्वातंत्र्य आहे. मुलं वाह्यात असतात हे मी कबूल करते . कसेही वागतात, काहीही करतात. आणखीन, त्यांना कोणी थांबवणारे नसते. कोणी सांगणारे नसते. एकदा मी इंग्लंडमध्ये ट्रेनने चालले होते. मी फर्स्ट क्लासमध्ये होते. […]

A Sinless Life Ganapatipule (India)

Talk on New Year’s Day, Ganapatipule (India), 1 January 1988.
Happy New Year to you all!
May God bless you this year with all His divine powers. May all the choicest flowers of joy and happiness be showered upon you. May God give you wisdom to become great Sahaja Yogis, so that a new world can be created beautifully out of you.
Very happy to meet you all today here. First day, I am sure there must have been lots of inconveniences. […]

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 31st December 1986: Place Sangli Puja Type

सांगली जिल्ह्यामध्ये सहजयोग हळूहळू पसरत आहे. जी गोष्ट हळूहळू पसरते, ती जम चांगला धरते. कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेऊ नये. प्लॅस्टिकची जर आपल्याला फुलं तयार करायची असली तर त्यासाठी एक मशिन असलं की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो. मशागत करावी लागते. मेहनत करावी लागते. सहजयोगाबद्दल पुष्कळशा लोकांना अजून काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. […]