Birthday Puja New Delhi (India)

80th Birthday Puja Date 21st March 2003: Place New Delhi: Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] देण्याइतकी समाधानकारक इथें बरेचजण परदेशांतील लोक असल्यामुळें सर्वजण इंग्रजीमधून बोलत होते. दुसरी गोष्ट नाहीं. सहजयोगांत इतक्या मोठया आज मी तुमच्याबरोबर मानवी जीवनाबद्दल बोलणार आहे.हे जीवन सतत प्रवाही असते, संख्येने लोक येत आहेत ही फार आनंददायक गोष्ट आहे. सहजयोग इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरेल याची खरे तर मलाही कल्पना नव्हती, तुमच्या वयाशी त्याचा संबंध नसतो; पण सहजयोगामधून तुमच्यामध्ये जो प्रकाश आला पण माझ्याच आयुष्यभरात हे घडून आले आहे ह्याचे मला फार-फार समाधान आहे. दूर – आहे त्याचा तुम्ही कसा उपयोग करता हेच महत्त्वाचे आहे. तुम्ही कुण्डलिनी जागृत झाल्यामुळे आत्मप्रकाशांत आलेला आहात; दूरच्या देशांमधेही सहजयोग आता पसरत आहे व वाढतही आहे; अधिकाधिक जनता सहजयोगांत उतरत आहे. आता कांही लोक आपल्या देशांतच कार्य न करता बाहेरच्या प्रांतांमधे जाऊन सहजयोगाचा प्रसार करत तुम्हाला तिची सर्व माहिती आहे; पण तरीही तुम्ही मानवजातीच्या उध्दारासाठीं कसे व किती प्रयत्नशील आहांत हीच एकमेव प्राधान्यक्रमाची गोष्ट आहे. लोकांबद्दल चुका आहेत. मी स्वत: आजकाल सगळीकडे जाऊं शकत नसले तरी सहजयोग वेगाने पसरत आहे दाखवून त्यांची अवेहलना करण्यापेक्षा त्यांना उन्नतीच्या उच्च स्तरावर आणणे हेच तुमचे कर्तव्य आहे; तरच त्यांना आत्मसन्मान है सर्व पाहून मला किती आनंद होत आहे याची तुम्हा लोकांना कल्पना येणार नाहीं. त्यातल्या वाढदिवस पूजा त्यात ४३ देशांमधे तर सहजयोग फारच मोठ्या समजेल व आत्मसाक्षात्कार मिळण्यामधील भाग्य लक्षांत येईल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. मला प.पू. श्रीमाताजी निर्मला देवींचे आषण निर्मल-धाम, दिल्ली, २१ मार्च 2002 प्रमाणावर बहारत आहे आणि इतर ठिकाणीही तो जम धरत आहे. हे सर्व तुमच्या Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 2002 Date: Place Delhi: Type Puja [Marathi translation from Hindi and English, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari] ह थें पसरलेला हा प्रेमसागर माझे हृदय भरुन आले आहे. या प्रेमप्रवाहाचा पाहून एवढा महासागर कसा निर्माण झाला हेहि लक्षांत आले नाहीं इतकी ही सुंदर घटना आहे. प्रेमाचे शास्त्र असे कांहींच नसते कारण त्याची शक्ति महासागरासारखी सर्वदूर पसरलेली आहे; इतकी की त्याची व्याप्ति लक्षांत येणे अवघड आहे. परमात्म्याची ही प्रेमशक्ति साच्या विश्वामधें, सर्व देशांमधे, सर्वत्र ठायी ठायी पसरलेली आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतरच तुम्ही ती जाणूं शकता. प्रेम हीच त्या परमात्म्याची शक्ति आहे आणि प्रेमामधूनच ती कार्यान्वित होत असते. सर्वसाधारण लोकांच्या हे लक्षांत येत नाहीं; दुसऱ्याबद्दल मत्सर वा द्वेषभाव बाळगणें, दुसऱ्याशी भांडण-तंटा करणे या सर्व हीन प्रवृत्ति आहेत. तुम्ही सहजयोगी आहांत म्हणून तमच्या मनांत सदैव प्रेमभावनाच फूलली पाहिजे. आपल्या या भारतदेशांत सध्या जी अशांत परिस्थिति दिसत आहे ती बघितल्यावर मनांत प्रथम जाणवते की धर्माच्या नावाखाली लोक एवढे अकांडतांडव कसे करु शकतात? धर्माबद्दल कुणी कांही बोलले वा केले की त्याची तीव्र प्रतिक्रिया दुसरे लोक लगेच व्यक्त करुं लागतात; या क्रिया-प्रतिक्रियेला कांही अर्थ नसतो; उलट त्यामुळें लोकांच्या मनांतील परमात्म्याच्या अस्तित्वाची भावना क्षीण होत जाते. म्हणून परमात्म्याची ही प्रेमशक्ति लोकांच्या मनांत कशी दृढ़ करता येईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी म्हणेन की त्यासाठी आपण लहान मुलांपासून सुरुवात केली पाहिजे. आपण मुलांना काय शिकवतो व शिकवायला पाहिजे इकडे लक्ष द्या. आपल्या मुलाला वाढदिवस पूजा प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) निर्मलधाम दिल्ली दिनांक २१ मार्च २००२ ১২০ दुसर्याच्या मुलाने मारले तर त्याला जाऊन उलट थप्पड मारायला आपण सांगणार कां? त्याऐवजी त्याला समजावले की-मारलं Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 2000 Date: Place Delhi: Type Puja [Marathi translation from English talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] तुम्हा सर्व सहजयोग्यांनी खूप परिश्रम करून ह्या समारंभासाठी इतकी सुंदर तयारी केल्याचे पाहून जीवनकालामधेंच हे होणार आहे याचबी मला देखील माझे हृदय आनंदाने भरुन आले आहे. या आडबाजूच्या जागेचे स्वरूपच तुम्ही पार पालटून गौरव होत आहेयाचे मला खूप समाधान आहे आणि टाकले आहे. याचे कौतुक वाटावे तेवढे कमीच होईल. सहयोगी लोक प्रेमाने व जिव्हाळ्याने एकरूप होऊन दाखवून दिले आहे. कसे कार्य करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. माझा हा वाढदिवस इतक्या उल्हासाने साजरा करताना तुम्ही माझ्यावरची जी भक्ति व आदर दाखवला आहे ती शब्दातून व्यक्त कशी करावी हेच मोलाची देणगी मिळाली आहे हे माणसाच्या लक्षात मला समजेनासे झाले आहे. आजचा दिवस होळीचा सण आहे; रंग उधळून येतो. सहजयोग पसरायला वेळ लागला. तुम्हालासुद्धा लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्यामधून हळु-हळुच प्रगति करणे जमले पण आता हा सहजयोग दिसणारे एकमेकांबद्दलचे प्रेम व आपुलकी आपण आहेत व या आनंदाचा अनुभव घेत आहेत माझ्या कल्पना नव्हती, प्रेम, विश्वास व शॉंति यांचा इतका आज तुम्ही केलेल्या या समारंभामधूनही तुम्ही हेच सामान्य माणसांना स्वार्थ सुटत नाही, वैयक्तिक सुख व प्रश्न यांतच ते गुरफटलेले असतात. पण एकदा आत्मसाक्षात्कार मिळाला की आपल्याला किती येते. मग त्याचाच आविष्कार सुंदर तन्हेने प्रत्ययास इतक्या ठामपणे रुजला आहे की त्याच्यात नवीन- नवीन लोक येतच राहणार, कोणी तो सोडून देणार नाहीत. अंतिम सत्य एकदां समजल्यावर त्या ज्ञानामध्ये तुम्ही जणू विरघळून जाता, तुम्ही त्यामध्ये विद्वत्-प्रचूर नसाल पण तुम्हाला ते ज्ञान शुद्ध स्वरुपति घेतली आजपर्यंतचे पाहिजे. लक्षात संबंधाच्या एकमेकांवरील प्रेमाच्या आधारावर आधारित Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 1999 Date: Place Delhi Type Puja: Hindi & English Speech [Marathi translation from English talk, scanned from Chaitanya Lahari] विवाद करण्यात वा त्याला आवरण्यात काही अर्थ नसतो, ज्याला अवाजवी आत्मप्रोढी असते त्याला शात करण्यात तुम्हा सर्व लोकांचे हे प्रेम बघून माझे हृदय अगदी भरून आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या तुम्हा लोकांचा उत्साह व आनंद पाहून प्रेम ही केवढी महान शक्ति आहे याचाच प्रत्यय येतो. या कलियुगातही प्रेमाची ही महती बघायला मिळते हेहि एक नवलच किंवा काही पटवण्याचा प्रयत्न करण्यातही फायदा नसतो, त्याने त्याचा अहंकार जास्तच बळावतो. अशा वेळी प्रेमशक्तीचा योग्य त्हेने वापर करण्यासारखा दुसरा उपाय नाही. गगनगिरी महाराजांचा राग मी कसा उतरवला ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. ते तर लोकांना सांगत की, आदिशक्ती मुंबईला आहेत तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्याकडे जा. पण त्यांची व्हायब्रेशन्स चांगली असल्यामुळे भी त्यांच्याकडे गेले व युक्तीने त्यांचा अहंकार कमी केला, प्रेमशक्ती ही तुम्हाला नेहमीच औपचारिक म्हणायला हवे. मला असे सांगावेसे याटते की तुम्ही आपल्यातली ही प्रेमशक्ती समृद्ध करा म्हणजे सर्वानी तुमच्या मनाल वारंवार येणारे नको ते विचार, ज्यामध्ये स्पर्धा, हेवा, दुसऱ्यांवर टीका, ऊठसूठ दुसयावर रागावण्याची भावना इ असतात ते सर्व नाहीसे होतील आणि ही प्रेमभावनाच सदैव प्रकट होऊ लागेल. ही प्रेमभावना प्रकट होऊ फालतू वा क व्यवहाराच्या पलीकड़े नेते. म्हणून तुम्ही शुद्ध प्रेम बाळगून वागत जा आणि त्यांतूनच सर्व कार्य होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. म्हणून प्रेमाचा वापर करण्याची सवय लावून घ्या, लागल्यावर तुम्हाला हृदय भरून आजच्यासारखा टाकणारा आनंद व उत्साह प्राप्त होईल. त्या प्रेमशक्तीमध्ये सगळ्या तन्हेच्या चुकीच्या गोष्टी, फालतू विचार, अनाठायी वाद-विवाद हे काही वेळा विशिष्ट लोकांवर सर्व विरघळून जाते. त्यासाठीच Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Puja Date 21st March 1997 Delhi Place: Type Puja: Hindi & English [Marathi translation Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] आपणा सगळ्यांना अनंत आशीर्वाद. डॉक्टरसाहेबांनी कुणी वर्णन करून सांगू शकणार नाहीं. एकाला मी विचारले की, “सहयोगात येऊन तुला काय मिळाले ?” तर म्हणतो, माताजी, काही एक असं सांगता येणार नाही पण सारें काही मिळाले.” मी पण आजच्या या दिवशी म्हणेन की सहजयोगांत मला सर्व काही मिळाले. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या वडिलांना म्हणायची की आकाशात जसे तारे एक झोपेची गोळी दिली आणि मी झोपून गेले. पण इकडे तुम्ही सर्व जण भजन-गाणी गात होता; मला वाटले की ज्यांना गाण्याचा प्रसंग मिळाला नव्हता त्यांना पण गाणी म्हणण्याचा अवसर मिळेल. सर्व काही ठीक चालले आहे. पण जगांतील सारी माणसे जेव्हा झोपलेली असतात तेव्हा सहजयोगी जागा असतो; आणि जेव्हा सारी माणसे जागी असतात तेव्हा सहजयोगी झोपलेला असतो. याचा अर्थ एवढाच की सहजयोग्याचे चित्त जिथे लागलेले असते तिथे इतर माणसांचे लक्ष नसते; त्यांचे मन दुसत्याच गोशींमध्ये सामूहिक चेतना जागृत होण्याची तू व्यवस्था कर. काही अडकलेले असते. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ती माणसे भाषणे नको करूस, ग्रंथ लिहिण्याच्या फंदांत पडूं नकोसः सत्यापासून दूर (विमुख) असतात. म्हणजे पहा की कुणाला त्यांतून आणखी एखादे बायबल वा कुराण बनेल आणि पैशाची काळजी. कुणाला सत्तेची फिकीर; माणूस या साऱ्या पुन्हा त्यांतूनच झगडे, वादवािद होतील. म्हणून प्रथम तूं भानगडीमधें माणूस कसा गुंतून भरकटत असतो समजत सामूहिक चेतना तयार कर.” आणि आता ती सामूहिक नाही; आणि या साच्यामुळे त्याची नजर सत्याकडे वळतच नाही. आता कुणी याचे विश्लेषण करत बसेल, याला कारण चमकत आहेत तसे या जगामध्ये अनेक तेजः पुंज लोक Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja, Mumbai (India), 21 March 1988. I have told them, in Marathi language because most of them are Maharashtrians here, that in every part of the country one has to work hard and one has to spread Sahaja Yoga with complete dedication and understanding. That today is the day for us to achieve that power, to absorb that power by which we are going to spread Sahaja Yoga all over the world. It’s you who can enlighten other people. It’s you who can show them the path and it’s you who can bring forth this new transformation which has been promised thousands of years back. That is going to happen and should happen in our country, much more than in any other country. But, what I find, it is working out better in other countries than in India. The reason, I try to find out why Indians can not get to Sahaja Yoga with that depth. They may be in numbers but not in that depth. What is the reason, why can’t they get into that depth and when I try to locate, I shouldn’t say this today but it is a very obvious thing that we had such great and great people like Shri Rama, Shri Krishna, great saints, people in our ancient times. Such ideals, very great kings that we have, ideals of the highest types before us. And when we started following them, we developed a very special type of character which is called as hypocrisy, Read More …

Birthday Puja Mumbai (India)

जनम दिवस पूजा २१ मार्च १९८५ , मुंबई आज के ६३वें जन्मदिवस पर आपने जो समारोह रचा है उसके लिए एक माँ को क्या कहना चाहिए? क्योंकि जो कुछ भी है सब आपके लिए ही है। ये सारी उम्र भी आपके लिए है इसलिए इसके लिए यदि आप इस समारोह को मानते हैं तो इतना ही कहना है कि यह अपनी चीज़ है। और इसका आपको पूरा उपयोग करना चाहिए। क्योंकि जिन्दगी बहुत महत्वपूर्ण है । आज तक परमात्मा ने अनेक लोगों को संसार में भेजा। उन्होंने भी कार्य किया है । उस कार्य की ही स्वरूप आप लोगों ने सहजयोग पाया है। लेकिन अभी तक आप लोग शायद इसका महत्व नहीं जान पाए। पहले तो लोग पहाड़ों में घूमते थे, बहुत तपश्चर्या करते थे, परमात्मा की खोज में रहते थे । अब फलश्रुति हो रही है। आज उसी कार्य के आशीर्वाद आपने सहज में ही आज अपनी आत्मा को प्राप्त किया, इतना सहज और सरल मिला है, और उससे इतना क्षेम प्राप्त हुआ है। इस कदर आपने शक्तियों को प्राप्त किया है, उसमें कभी भी ऐसा आपको लगा नहीं कि इस चीज़ को मिलने में कितना प्रयत्न करना पड़ा, कितने जन्म लेने पड़े, कितनी जिन्दगियाँ बितानी पड़ीं, उसके बाद आज आप सहजयोग को प्राप्त हुए । और इस दशा में आये हो कि आज आप एक साधु स्वरूप हैं। बहुत लोग सोचते हैं कि सहजयोग में आने से हमारी घर की सांपत्तिक स्थिति ठीक हो गयी या हमारे बच्चे ठीक हो गये। लड़कियों की शादियाँ हो गयीं, लड़कों को Read More …

Birthday Puja, Be Sweet, Loving and Peaceful Mumbai (India)

Puja for the 61° Birthday (Be sweet, loving and peaceful), Juhu, Bombay (India), 22 March 1984. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतीमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम ! फार आनंद वाटला मला! सहजयोग्यांना या संसारात राहून सगळे कार्य करायचं असतं. मुलं-बाळं, घर -द्वार, आई – वडील सगळ्यांना सांभाळून सहजयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ-बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते आहे. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काही तरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाली, पैशाचा त्रास झाला, असं झालं, तसं झालं. त्याने पुरुष घाबरतात. तऱ्हेतऱ्हेचे असे प्रसंग येतात ज्याने मनावरती दडपण येऊ शकतं. पण अशा परिस्थितीतच सहजयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असलात आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही . पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातून अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहजयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या वडिलांचं तसं आहे, Read More …